Police Bharti Question Paper 319 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2020 1. क्षेत्रफळानुसार योग्य उतरता क्रम लावा – 1) चीन 2) भारत 3) रशिया [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 321 123 312 2132. राज्यसभेचे विसर्जन कधी केले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 वर्षानंतर विसर्जित होत नाही 5 वर्षानंतर सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर3. चढत्या क्रमाने असलेला अपूर्णांकांचा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/3, 1/7, 1/4, 1/8 1/3, 1/4, 1/7, 1/8 1/8, 1/3, 1/4, 1/7 1/8, 1/7, 1/4, 1/34. द्रव पदार्थ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापराल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बॅरल कॅरेट फॅदम नॉट5. अनारसे – या शब्दाबद्दल योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनेकवचन – अनारसा अनेकवचन – अनारास एकवचन – अनारसा एकवचन – अनारसे6. सूर्यग्रहणाला रात्र समजून पाखरे आकाशात उडतात – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक भावे अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक कर्तरी7. एका शंकूची उंची 3 सेमी आहे आणि त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या शंकूचे घनफळ काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 982 घसेमी 176 घसेमी 308 घसेमी 616 घसेमी8. एका व्यक्तीचा पोहण्याचा वेग 9 किमी/तास आहे. तर पाण्याच्या वेग 2.5 मी/से आहे. तर प्रवाहाच्या दिशेने पोहताना त्या व्यक्तीचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7.5 मी/से 2.5 मी/से 5 मी/से 10 मी/से9. कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारत सरकार कायदा 1858 चार्टर कायदा 1813 रेगुलेटिंग कायदा 1773 चार्टर कायदा 183310. 9862789 : 7 :: 9847521 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 8 511. पुस्तकी ज्ञानाबरोबर …..तून ज्ञान घेणे जास्त उपयुक्त आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्रवणा अनुभवा वाचना लिखाणा12. कालवाचक क्रियाविशेषण असणारे गौण वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जसे आदेश आले तसे त्यांचे पालन करा जेव्हा फाईलला मंजुरी आली तेव्हा उपचाराला सुरुवात झाली जर हात सुटला तर पुन्हा आपण एकमेकांना शोधू शकणार नाही जिथे अडचण निर्माण झाली तिथे सदाभाऊ पोहचतात13. AZ, BYX, CXWV, DWVUT, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] EUTSRQ EWVUTS EVUSTR EVUTSR14. 9 डिसेंबर 2003 मंगळवार या दिवशी स्नेहसंमेलन सुरू झाले तर ते खालीलपैकी कोणत्या तारखेला संपायला हवे म्हणजे सुरू होण्याचा आणि समारोपचा दिवस एकच असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 17 25 2215. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 25:19 आहे आणि तोटा 48 रू झाला आहे. तर 10% नफा कमविण्यासाठी वस्तू किती रुपयांना विकावी लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 220 240 250 225 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
10/ 15