Police Bharti Question Paper 319 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/10/2020 1. राज्यसभेचे विसर्जन कधी केले जाते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 वर्षानंतर विसर्जित होत नाही सर्व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर 5 वर्षानंतर 2. एका शंकूची उंची 3 सेमी आहे आणि त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या शंकूचे घनफळ काढा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 982 घसेमी 308 घसेमी 616 घसेमी 176 घसेमी 3. पुस्तकी ज्ञानाबरोबर …..तून ज्ञान घेणे जास्त उपयुक्त आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लिखाणा अनुभवा वाचना श्रवणा 4. कालवाचक क्रियाविशेषण असणारे गौण वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जसे आदेश आले तसे त्यांचे पालन करा जिथे अडचण निर्माण झाली तिथे सदाभाऊ पोहचतात जर हात सुटला तर पुन्हा आपण एकमेकांना शोधू शकणार नाही जेव्हा फाईलला मंजुरी आली तेव्हा उपचाराला सुरुवात झाली 5. AZ, BYX, CXWV, DWVUT, ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] EUTSRQ EVUTSR EVUSTR EWVUTS 6. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 25:19 आहे आणि तोटा 48 रू झाला आहे. तर 10% नफा कमविण्यासाठी वस्तू किती रुपयांना विकावी लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 220 240 250 225 7. 9 डिसेंबर 2003 मंगळवार या दिवशी स्नेहसंमेलन सुरू झाले तर ते खालीलपैकी कोणत्या तारखेला संपायला हवे म्हणजे सुरू होण्याचा आणि समारोपचा दिवस एकच असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 17 22 25 8. अनारसे – या शब्दाबद्दल योग्य पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनेकवचन – अनारसा एकवचन – अनारसे एकवचन – अनारसा अनेकवचन – अनारास 9. द्रव पदार्थ मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापराल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फॅदम कॅरेट बॅरल नॉट 10. एका व्यक्तीचा पोहण्याचा वेग 9 किमी/तास आहे. तर पाण्याच्या वेग 2.5 मी/से आहे. तर प्रवाहाच्या दिशेने पोहताना त्या व्यक्तीचा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 मी/से 10 मी/से 2.5 मी/से 7.5 मी/से 11. कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला मुंबई आणि मद्रास प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार मिळाले ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रेगुलेटिंग कायदा 1773 चार्टर कायदा 1833 भारत सरकार कायदा 1858 चार्टर कायदा 1813 12. क्षेत्रफळानुसार योग्य उतरता क्रम लावा – 1) चीन 2) भारत 3) रशिया [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 321 312 123 213 13. सूर्यग्रहणाला रात्र समजून पाखरे आकाशात उडतात – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे 14. चढत्या क्रमाने असलेला अपूर्णांकांचा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1/3, 1/4, 1/7, 1/8 1/8, 1/7, 1/4, 1/3 1/8, 1/3, 1/4, 1/7 1/3, 1/7, 1/4, 1/8 15. 9862789 : 7 :: 9847521 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 6 4 8 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
13/15
10/ 15