Police Bharti Question Paper 320 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/10/2020 1. चौरीचौरा घटनेचा परिणाम म्हणून ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हंटर आयोगाची नेमणूक करण्यात आली जालियनवाला बाग हत्याकांड झाले असहकार चळवळ थांबविण्यात आली. वरील सर्व2. सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 361 225 324 1963. उद्या दुपारी तुमचे पार्सल प्राप्त होईल – विधेयविस्तार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्या दुपारी उद्या दुपारी तुमचे उद्या दुपारी4. (((48[]3)[]3)[]9)[]9 = 12² ही रचना संतुलित करण्यासाठी डावीकडून उजवीकडे [] च्या जागी येणाऱ्या चिन्हांचा क्रम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] -+×÷ -×÷+ ×÷-+ -÷×+5. राघव ने 123 युनिट वीज वापरली. विजेचा दर पहिल्या 100 युनिटसाठी R रु/ यु. व त्यापुढील युनिटसाठी 2R रु/यु असेल आणि त्याला आलेले बील 584 रू असेल तर 150 युनिट साठी किती बील येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 800 रू 960 रू 900 रू 860 रू6. एम एस वर्ड मध्ये टाईप करत असताना एखादा चुकून डिलीट झालेल्या शब्द एका क्लिकवर पुन्हा आणण्यासाठी कोणते फंक्शन वापराल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Replace Find Redo Undo7. नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला ….. असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खाडी बंदरे घाट पात्र8. 98+989+9898+98989+989898+9898989 ही बेरीज केल्यानंतर शतक आणि दशक स्थानाच्या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 16 140 1609. द सा द शे 10% दराने एक रक्कम जितक्या वर्षात दुप्पट होते तितक्या वर्षात 3% दराने 6900 रुपयांचे किती सरळ व्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2070 रू 2300 रू 2130 रू 1860 रू10. मयुर, गौरव आणि दोघांचे वडील असे चौघे कॅरम खेळत आहे. गौरवच्या उजव्या हाताला मयुरचे वडील बसले आहेत तर मयुरच्या डाव्या हाताला गौरवचे वडील बसले आहेत. जर मयुरचे तोंड पश्चिमेला असेल तर त्याच्या वडिलांचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण11. राजीव या शब्दाचा विशेष नाम सोडून अन्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राजा कमळ एका मुलाचे नाव नृप12. आत्मवाचक सर्वनाम वापरलेले नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आम्ही आपले आभारी आहोत तो स्वतः रक्तदानासाठी आला होता आपण आमचा खूप सन्मान केला राम सल्ला देतो मात्र स्वतः काही करत नाही13. पुढील पैकी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वाधिक सभासद आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाराष्ट्र बिहार कर्नाटक उत्तर प्रदेश14. विसंगत घटक निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गाय – बैल हेला – म्हैस बोका – मांजर वानर – वानरी15. वाक्याचा काळ बदलून पूर्ण भूतकाळ करा – परीक्षेत चांगले मार्क्स मिळावे म्हणून संगीता अभ्यास करत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले होते म्हणून संगीता अभ्यास करत होती परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले होते म्हणून संगीताने अभ्यास केलेला होता परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले म्हणून संगीताने अभ्यास केलेला होता परीक्षेत चांगले मार्क्स मिळावे म्हणून संगीताने अभ्यास केलेला होता Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Khoop mast sir
Mala deshasathi kahitri karayche ahe
10 mark
10/15
5
7 mark
15/6
5
14