Police Bharti Question Paper 320

1. वाक्याचा काळ बदलून पूर्ण भूतकाळ करा – परीक्षेत चांगले मार्क्स मिळावे म्हणून संगीता अभ्यास करत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. उद्या दुपारी तुमचे पार्सल प्राप्त होईल – विधेयविस्तार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. विसंगत घटक निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. राजीव या शब्दाचा विशेष नाम सोडून अन्य अर्थ कोणता? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. आत्मवाचक सर्वनाम वापरलेले नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते तेथील पाण्याच्या साठ्याला ….. असे म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. पुढील पैकी कोणत्या राज्याच्या विधान परिषदेत सर्वाधिक सभासद आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. Free Police Bharti Online Test Exam 320सोडवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 98+989+9898+98989+989898+9898989 ही बेरीज केल्यानंतर शतक आणि दशक स्थानाच्या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एम एस वर्ड मध्ये टाईप करत असताना एखादा चुकून डिलीट झालेल्या शब्द एका क्लिकवर पुन्हा आणण्यासाठी कोणते फंक्शन वापराल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. (((48[]3)[]3)[]9)[]9 = 12² ही रचना संतुलित करण्यासाठी डावीकडून उजवीकडे [] च्या जागी येणाऱ्या चिन्हांचा क्रम निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. चौरीचौरा घटनेचा परिणाम म्हणून ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. मयुर, गौरव आणि दोघांचे वडील असे चौघे कॅरम खेळत आहे. गौरवच्या उजव्या हाताला मयुरचे वडील बसले आहेत तर मयुरच्या डाव्या हाताला गौरवचे वडील बसले आहेत. जर मयुरचे तोंड पश्चिमेला असेल तर त्याच्या वडिलांचे तोंड कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. द सा द शे 10% दराने एक रक्कम जितक्या वर्षात दुप्पट होते तितक्या वर्षात 3% दराने 6900 रुपयांचे किती सरळ व्याज होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. राघव ने 123 युनिट वीज वापरली. विजेचा दर पहिल्या 100 युनिटसाठी R रु/ यु. व त्यापुढील युनिटसाठी 2R रु/यु असेल आणि त्याला आलेले बील 584 रू असेल तर 150 युनिट साठी किती बील येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

10 thoughts on “Police Bharti Question Paper 320”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!