Police Bharti Question Paper 323 9 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/10/2020 1. एका संख्येच्या वर्गाचे वर्गमूळ आणि घनाचे घनमुळ यांची बेरीज किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्या संख्येची दुप्पट तीच संख्या त्या संख्येचे पाचवे मूळ त्या संख्येची तिप्पट2. दोन कंपनीत दिवसभरात तयार होणाऱ्या बॅगचे प्रमाण 5:8 आहे. पहिल्या कंपनीत 8% तर दुसऱ्या कंपनीत 10% बॅग सदोष तयार झाल्या. जर सर्व बॅग 650 असतील तर त्यात सदोष बॅग किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 80 40 100 603. 14 14 18 18 22 23 26 29 30 36 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 53 42 40 344. देवांची वने असा उल्लेख …… या वनस्पतींचा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमराई वड देवराई सर्पगंधा5. BE DIFFERENT हे सर्व अक्षरे उलट्या क्रमाने लावल्यास किती अक्षरे आपली जागा बदलणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 3 56. गणेश वासुदेव जोशी हे …. या नावाने ओळखले जायचे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यायशास्त्री आद्य शाहीर सार्वजनिक काका लोकहितवादी7. खडखड हा शब्द कोणत्या प्रकारातील शब्द आहे ते निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामासिक अनुकरणवाचक यापैकी नाही अंशाभ्यस्त8. महागाईचा विचार केला असता साठेबाजी म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शासनाचे गोदाम वापरणे जास्त भावाने वस्तू विकणे भरपूर प्रमाणात विक्री होणे कृत्रिम तुटवडा निर्माण करणे9. सायमन कमिशनच्या शिफारसीनुसार एकूण किती गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 3 2 510. जग जिंकणारा ….. या शब्दाद्वारे ओळखला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शूर विजयी जगज्जेता पराक्रमी11. संभाव्य वयानुसार सर्वात मोठा असणारा व्यक्ती निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अजितच्या आईचे आजोबा अजितच्या वडिलांचा भाऊ अजितच्या आजोबांचा नातू अजितच्या वडिलांचे काका12. कितीही करा पण सरांच्या एका नकाराने माझी मेहनत व्यर्थ गेली – व्यर्थ हा शब्द इथे …. म्हणून वापरला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाम क्रियाविशेषण भाववाचक नाम क्रियापद13. 8 लहान ग्रंथाचे सरासरी वजन 350 ग्रॅम आहे. त्या बॅगमध्ये आणखी 600 ग्रॅम वजन असणारे किती ग्रंथ टाकावे म्हणजे सर्व ग्रंथाचे सरासरी वजन 400 ग्रॅम होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 3 4 6 214. खालीलपैकी असा पर्याय निवडा जो संत एकनाथांची साहित्यकृती नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारुडे गौळणी अमृतानुभव भावार्थ रामायण15. तीन मित्रांनी व्यवसायात अनुक्रमे रक्कम 4 महिने 8 महिने 10 महिने अशा कालावधीसाठी समान रक्कम गुंतवली. जर 10 महिन्याअंती सर्वाधिक आणि सर्वात कमी नफा कमावणाऱ्या मित्रांच्या नफ्यात 1170 रू चा फरक असेल तर एकूण नफा किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4290 3770 4470 5670 Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
8markaale sir
12 mark
11marks
11
Aho sir spashtikaran nahi takle.
Sir muze 15 out of 15 mile
11 mark
7 correct 8 false
9