Police Bharti Question Paper 323

1. देवांची वने असा उल्लेख …… या वनस्पतींचा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. सायमन कमिशनच्या शिफारसीनुसार एकूण किती गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. BE DIFFERENT हे सर्व अक्षरे उलट्या क्रमाने लावल्यास किती अक्षरे आपली जागा बदलणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. गणेश वासुदेव जोशी हे …. या नावाने ओळखले जायचे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. तीन मित्रांनी व्यवसायात अनुक्रमे रक्कम 4 महिने 8 महिने 10 महिने अशा कालावधीसाठी समान रक्कम गुंतवली. जर 10 महिन्याअंती सर्वाधिक आणि सर्वात कमी नफा कमावणाऱ्या मित्रांच्या नफ्यात 1170 रू चा फरक असेल तर एकूण नफा किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. जग जिंकणारा ….. या शब्दाद्वारे ओळखला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 8 लहान ग्रंथाचे सरासरी वजन 350 ग्रॅम आहे. त्या बॅगमध्ये आणखी 600 ग्रॅम वजन असणारे किती ग्रंथ टाकावे म्हणजे सर्व ग्रंथाचे सरासरी वजन 400 ग्रॅम होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. महागाईचा विचार केला असता साठेबाजी म्हणजे काय? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. संभाव्य वयानुसार सर्वात मोठा असणारा व्यक्ती निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. खडखड हा शब्द कोणत्या प्रकारातील शब्द आहे ते निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालीलपैकी असा पर्याय निवडा जो संत एकनाथांची साहित्यकृती नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. एका संख्येच्या वर्गाचे वर्गमूळ आणि घनाचे घनमुळ यांची बेरीज किती ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. कितीही करा पण सरांच्या एका नकाराने माझी मेहनत व्यर्थ गेली – व्यर्थ हा शब्द इथे …. म्हणून वापरला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. दोन कंपनीत दिवसभरात तयार होणाऱ्या बॅगचे प्रमाण 5:8 आहे. पहिल्या कंपनीत 8% तर दुसऱ्या कंपनीत 10% बॅग सदोष तयार झाल्या. जर सर्व बॅग 650 असतील तर त्यात सदोष बॅग किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. 14 14 18 18 22 23 26 29 30 36 ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

9 thoughts on “Police Bharti Question Paper 323”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!