Police Bharti Question Paper 324 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/10/2020 1. आईचा आशीर्वाद घेऊन वैभव परीक्षेला गेला – या वाक्यापासून केवल वाक्य वेगळे करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आईने आशीर्वाद दिला. वैभव परीक्षेला गेला परीक्षेला जाऊन वैभवने आशीर्वाद घेतला वैभवने आईचा आशीर्वाद घेतला. वैभव परीक्षेला गेला परीक्षेला जाण्यासाठी वैभवने आशीर्वाद घेतला2. जर महेंद्रचे 8 वर्षांनंतरचे वय आणि राघवचे 5 वर्षांनंतरचे वय समान असेल आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 27 वर्षे असेल तर दोघांचे आजचे वय किती असतील?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16 वर्षे आणि 11 वर्षे 10 वर्षे आणि 17 वर्षे 12 वर्षे आणि 15 वर्षे 13 वर्षे आणि 14 वर्षे3. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 2 3 44. खूप कठीण परिश्रम करून बाबांचे शरीर …. झाले होते – शुद्ध शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जरजर जर्जर जार्जर जर्जार5. ACBD EGFH IKJL MNOP QSRT चुकीचे पद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] MNOP QSRT EGFH IKJL6. पप्पुपेक्षा गणेशदादा पाच वर्षांनी मोठा आहे – यावाक्यातील पेक्षा शब्दाऐवजी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पंचमी तृतीया प्रथमा षष्ठी7. एक पुरुष तीन स्त्रियाइतके काम करतो. एक काम 3 पुरुष व 6 स्त्रिया 4 दिवसात करतात. तर तेच काम 1 पुरुष आणि 3 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 15 दिवस 8 दिवस 10 दिवस 5 दिवस8. 5 कपाटे त्यात 4 बॉक्स त्याप्रत्येक बॉक्समध्ये 3 फायली आणि प्रत्येक फायलीमध्ये 2 कागद असतील तर प्रत्येक कागदावर सही करायची असल्यास साहिलला किती सह्या कराव्या लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 60 120 150 2409. जिल्हा परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी …. हे असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विभागीय आयुक्त मुख्याधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष10. समाधी स्थळाची चुकीची जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महात्मा गांधी – राजघाट मोरारजी देसाई – विजय घाट पंडित नेहरू- शांतीवन इंदिरा गांधी – शक्ती स्थळ11. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॉ अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1968 1988 2001 199812. सर्व प्रकरणाचा तपास गुप्तहेराने केला पण कौतुक मात्र पाटील साहेबांचे झाले – या आशयाला साजेशी म्हण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हात ओला तर मित्र भला ज्याच्या हाती ससा तो पारधी चिंती परा येई घरा चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर भागूबाई13. 35646457474663210854 या मालिकेतील डावीकडून तिसऱ्या अंकाच्या उजवीकडील सहावा अंकाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सहावा बारावा दहावा आठवा14. 4+1/4 + 5+ 1/5 + 6 + 1/6 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 867/60 337/15 337/12 937/6015. 18 रू डझन या भावाने केळी विकत घेऊन 18 रुपयात 10 विकल्या जर अशा 12 डझन केळीच्या विक्रीमागे किती रुपयांचा नफा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 43.20 रू 21.50 रू 36.50 रू 37.20 रू Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
VEDANT VIKRANT JAGTAP 01/11/2020 at 4:10 pmMi tenth madhe aahe ,mi police bharti chi test deu shakto ka? Reply
Sir explain karun takal pahije ans key…..
Mi tenth madhe aahe ,mi police bharti chi test deu shakto ka?
Explanation dilel nahiye
9 mark.explain kara sir.tyachyashivay maja nahi.
6/15
9 मार्क सर खूप छान टेस्ट होती