Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 324

1. 18 रू डझन या भावाने केळी विकत घेऊन 18 रुपयात 10 विकल्या जर अशा 12 डझन केळीच्या विक्रीमागे किती रुपयांचा नफा होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. पप्पुपेक्षा गणेशदादा पाच वर्षांनी मोठा आहे – यावाक्यातील पेक्षा शब्दाऐवजी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय वापरता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. ACBD EGFH IKJL MNOP QSRT चुकीचे पद ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 4+1/4 + 5+ 1/5 + 6 + 1/6 = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. जिल्हा परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी …. हे असतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 5 कपाटे त्यात 4 बॉक्स त्याप्रत्येक बॉक्समध्ये 3 फायली आणि प्रत्येक फायलीमध्ये 2 कागद असतील तर प्रत्येक कागदावर सही करायची असल्यास साहिलला किती सह्या कराव्या लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॉ अमर्त्य सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. खूप कठीण परिश्रम करून बाबांचे शरीर …. झाले होते – शुद्ध शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 35646457474663210854 या मालिकेतील डावीकडून तिसऱ्या अंकाच्या उजवीकडील सहावा अंकाचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. समाधी स्थळाची चुकीची जोडी निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. मानवी हृदयात अलिंदांची संख्या किती असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. सर्व प्रकरणाचा तपास गुप्तहेराने केला पण कौतुक मात्र पाटील साहेबांचे झाले – या आशयाला साजेशी म्हण निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. एक पुरुष तीन स्त्रियाइतके काम करतो. एक काम 3 पुरुष व 6 स्त्रिया 4 दिवसात करतात. तर तेच काम 1 पुरुष आणि 3 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. जर महेंद्रचे 8 वर्षांनंतरचे वय आणि राघवचे 5 वर्षांनंतरचे वय समान असेल आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 27 वर्षे असेल तर दोघांचे आजचे वय किती असतील?[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. आईचा आशीर्वाद घेऊन वैभव परीक्षेला गेला – या वाक्यापासून केवल वाक्य वेगळे करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

6 thoughts on “Police Bharti Question Paper 324”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!