Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 325

1. 1919 च्या मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड कायद्यात उल्लेख होणारे चेम्सफर्ड हे …. होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. मानवी कान … पेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 8.00 वाजता एक घड्याळ 12 मिनिटे मागे घेऊन सुरू केली. तर 10 वाजता घड्याळने बरोबर वेळ दाखवली. तर 4 वाजता घड्याळ कोणती वेळ दाखवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. ABCY DEFV GHIS ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 60% ने अधिक आहे. जर त्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाची बेरीज 26 असेल तर अंश किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एखाद्या वाक्यात एकापेक्षा अधिक प्रयोगांची लक्षणे दिसत असेल तर त्या प्रयोगाला ….. प्रयोग म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. अशोक आणि वाल्मीक या दोन व्यापाऱ्यांपैकी अशोक 500 रू च्या शर्टवर 10% नफा कमवतो तर त्याच खरेदी किमतीच्या 12 शर्टच्या विक्रीवर वाल्मीक 660 रू नफा कमवतो. तर खालीलपैकी काय बरोबर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. 36 किमी प्रती तास जाणाऱ्या बसला एका ठिकाणी जाण्यास 4 तास लागतात. जर हे अंतर 2 तासात पार करायचे असेल तर बसला तिचा वेग किती ने वाढवावा लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. सिंहाची …. एकूण मात्र पर्यटक क्षणभर स्तब्ध झाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. रतनने साखर तर टाकली पण गोडवा मात्र आला नाही – या वाक्यात आलेल्या नामाचा क्रम दाखविणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. …. न्यायालयाच्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. आमच्या घरी सर्व मांजरी आहे – नकारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 61 : 13 :: 42 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 100 सेमी लांब 50 सेमी उंच आणि 10 सेमी रुंद एक भिंत रचण्यासाठी 5 सेमी बाजू असणारे सिमेंट चे किती घनाकृती ठोकळे लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

10 thoughts on “Police Bharti Question Paper 325”

  1. सर आपणास विनंती करतो की आपण दिलेल्या टेस्ट चे प्रश्न सहित उताराचे स्पष्टीकरण द्यावे. ही माझी विनंती स्विकारून घ्यावे.

  2. Sushil Bolane

    Sr /mam Question 10 समजले नाही 61:13:: 42: ?
    Please सांगा न सर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!