Police Bharti Question Paper 325 10 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/02/2022 1. मानवी कान … पेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी ऐकू शकत नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 200 हर्टस 20 हर्टस 20000 हर्टस 2 हर्टस2. रतनने साखर तर टाकली पण गोडवा मात्र आला नाही – या वाक्यात आलेल्या नामाचा क्रम दाखविणारा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पदार्थवाचक भाववाचक विशेषनाम विशेषनाम भाववाचक पदार्थवाचक भाववाचक विशेषनाम पदार्थवाचक विशेषनाम पदार्थवाचक भाववाचक3. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 60% ने अधिक आहे. जर त्या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदाची बेरीज 26 असेल तर अंश किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 12 16 104. एखाद्या वाक्यात एकापेक्षा अधिक प्रयोगांची लक्षणे दिसत असेल तर त्या प्रयोगाला ….. प्रयोग म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे कर्मणी कर्तरी संकर5. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्रपूर नागपूर बीड नाशिक6. 61 : 13 :: 42 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14 23 11 187. …. न्यायालयाच्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वोच्च (1) (1) आणि (2) उच्च (2) फौजदारी8. 8.00 वाजता एक घड्याळ 12 मिनिटे मागे घेऊन सुरू केली. तर 10 वाजता घड्याळने बरोबर वेळ दाखवली. तर 4 वाजता घड्याळ कोणती वेळ दाखवेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4.24 4.36 4.30 4.429. सिंहाची …. एकूण मात्र पर्यटक क्षणभर स्तब्ध झाले [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आरोळी हाक डरकाळी गर्जना10. 1919 च्या मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड कायद्यात उल्लेख होणारे चेम्सफर्ड हे …. होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गव्हर्नर व्हाईसरॉय भारतमंत्री गव्हर्नर जनरल11. आमच्या घरी सर्व मांजरी आहे – नकारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमच्या घरी एकही बोका नाही आमच्या घरी एकही मांजर नाही आमच्या घरी एकही कुत्रा नाही आमच्या घरी सर्व कुत्रे आहे12. 100 सेमी लांब 50 सेमी उंच आणि 10 सेमी रुंद एक भिंत रचण्यासाठी 5 सेमी बाजू असणारे सिमेंट चे किती घनाकृती ठोकळे लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1000 800 400 1000013. अशोक आणि वाल्मीक या दोन व्यापाऱ्यांपैकी अशोक 500 रू च्या शर्टवर 10% नफा कमवतो तर त्याच खरेदी किमतीच्या 12 शर्टच्या विक्रीवर वाल्मीक 660 रू नफा कमवतो. तर खालीलपैकी काय बरोबर आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वाल्मीकचा नफा = अशोकचा नफा तुलना होऊ शकणार नाही वाल्मीकचा नफा > अशोकचा नफा वाल्मीकचा नफा < अशोकचा नफा14. 36 किमी प्रती तास जाणाऱ्या बसला एका ठिकाणी जाण्यास 4 तास लागतात. जर हे अंतर 2 तासात पार करायचे असेल तर बसला तिचा वेग किती ने वाढवावा लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 मीटर प्रती सेकंद 20 मीटर प्रती सेकंद 10 मीटर प्रती सेकंद 5 मीटर प्रती सेकंद15. ABCY DEFV GHIS ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] JKLP JKLQ JKLO JKLN Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Akash Waware 02/11/2020 at 9:47 amसर आपणास विनंती करतो की आपण दिलेल्या टेस्ट चे प्रश्न सहित उताराचे स्पष्टीकरण द्यावे. ही माझी विनंती स्विकारून घ्यावे. Reply
Sushil Bolane 10/02/2022 at 1:47 pmSr /mam Question 10 समजले नाही 61:13:: 42: ? Please सांगा न सर Reply
सर आपणास विनंती करतो की आपण दिलेल्या टेस्ट चे प्रश्न सहित उताराचे स्पष्टीकरण द्यावे. ही माझी विनंती स्विकारून घ्यावे.
give answers,
please like the previous day’s questions
Test
Sr /mam Question 10 समजले नाही 61:13:: 42: ?
Please सांगा न सर
15/12
Post-Pimplad . Talu- Chandwad . Dist-Nashik.
15/0
9/15
Sir 8/15
Sir how to solve qeutions no8