Marathi Practice Exam 32 13 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 30/05/2023 1. श्रेयसने उत्कृष्ट फलंदाजी केली – या वाक्यातील उत्कृष्ट हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] कर्म उद्देश कर्म विस्तार विधेय2. महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनाच्या टाळेबंदीत चांगली कामगिरी केली- या वाक्यातील ‘उद्देश विस्तार’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पोलीस चांगली कामगिरी महाराष्ट्र टाळेबंदीत 3. जर आपण झाडे जगवली तरच उद्याचे भवितव्य सुरक्षित होईल – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नाम वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य 4. देवा मला समाधान लाभू दे – या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज्ञार्थी क्रियापद विधानार्थी क्रियापद स्वार्थी क्रियापद विध्यर्थी क्रियापद 5. फक्त अर्धा किलो टोमॅटो चांगले निघाले बाकी फेकून दिले – या वाक्यातील ‘अर्धा’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] गणनावाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्याविशेषण सार्वनामिक विशेषण गुणविशेषण 6. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शत्रीय शत्रिय क्षत्रीय क्षत्रिय7. ‘आपला हात जगन्नाथ’ मनाशी ठरवून सिद्धार्थने कष्ट केले – या वाक्यातील म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्याची चूक दाखवणे व त्याचा फायदा घेणे आपली प्रगती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते आपली उन्नती नशिबावर अवलंबून असते आपल्या हातून झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करणे 8. … ! हे शक्य तरी आहे का? – या वाक्यासाठी विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अरे ओहो अहो छे छे 9. ‘सर्वात शेवटी जन्मलेला’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आमरण अनुज अंकुश अनुपम 10. पालेभाजीची एक—- वीस रुपयाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जुडी चवड राई गाथण 11. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शीतलने कडून प्रेरणा अभ्यास 12. गिरिजा आज गावावरुन परतली – या क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 13. लहान वयातच व्यक्तीच्या भविष्यातील स्वभावाचे दर्शन होणे – या अर्थाची म्हण कोणती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] शितावरून भाताची परीक्षा बाळाचा बाप ब्रह्मचारी खाण तशी माती मुलाचे पाय पाळण्यात दिसतात14. सिंहाची – गर्जना तसे मोराचा— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केकारव कलकलाट फडफडाट चिवचिव 15. आज मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही पण माझ्याशिवाय तुम्हाला या जगात कोणीच नाही हे लक्षात असू द्या – या वाक्यातील ‘उभयान्वयी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आज माझ्याशिवाय काहीच पण 16. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आणि अथवा आणि पण दिलेले सर्व आणि व17. हा माझा घोडा खूप वेगाने पळतो – या वाक्यातील ‘हा’ हे …… सर्वनाम आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 18. ‘रज: + गुण’ हा कोणत्या शब्दाचा विग्रह आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रजोगुण रजगुण रजोगुणी रजोगूण 19. ‘यथाक्रम’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रत्येक क्रमाला क्रमापासून यथाप्रमाणे क्रमाप्रमाणे 20. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषनाम भाववाचक नाम सामान्य नाम पदार्थवाचक नाम 21. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] किलबिल आत्यंतिक अद्याक्षर कृत्रिम 22. लंबोदर – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गणपती लंब आहे उदर ज्याचे असा तो उदर असणारा लंब आराध्य दैवत23. अलमटलम हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अनुकरणवाचक सामासिक शब्द अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त 24. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी 25. दुसऱ्याला दुःख होईल असे वागू नका – या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दुसऱ्याला दुःख होईल असे वागा दुसऱ्याला आनंद होणार नाही असे वागा दुसऱ्याला आनंद होईल असे वागा दुसऱ्याला दुःखी करण्यापेक्षा स्वतः आनंदी व्हा Loading …Question 1 of 25 मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवाMarathi Full TestMarathi Chapter wise Test
Sanjay karande 21/11/2021 at 12:43 pmThank you sir please sir talathi police bharti test series start kara Reply
Sagar Sir | SBfied.com 21/11/2021 at 8:11 pmसंजय, नक्कीच लवकर तलाठी पदासाठी टेस्ट सिरीज सुरु करणार आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या विषयानुसार असणाऱ्या टेस्ट सोडवू शकता Reply
Thank you sir please sir talathi police bharti test series start kara
संजय,
नक्कीच लवकर तलाठी पदासाठी टेस्ट सिरीज सुरु करणार आहे
तोपर्यंत तुम्ही आपल्या विषयानुसार असणाऱ्या टेस्ट सोडवू शकता
17
14
Mi attach join kele aahe sir
11
18
20
16
23
22/25
20
25/14