Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Marathi Practice Exam 32

1. ‘आपला हात जगन्नाथ’ मनाशी ठरवून सिद्धार्थने कष्ट केले – या वाक्यातील म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. श्रेयसने उत्कृष्ट फलंदाजी केली – या वाक्यातील उत्कृष्ट हा शब्द …. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनाच्या टाळेबंदीत चांगली कामगिरी केली- या वाक्यातील ‘उद्देश विस्तार’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. फक्त अर्धा किलो टोमॅटो चांगले निघाले बाकी फेकून दिले – या वाक्यातील ‘अर्धा’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. लंबोदर – या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. लहान वयातच व्यक्तीच्या भविष्यातील स्वभावाचे दर्शन होणे – या अर्थाची म्हण कोणती? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. ‘यथाक्रम’ या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. आज मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही पण माझ्याशिवाय तुम्हाला या जगात कोणीच नाही हे लक्षात असू द्या – या वाक्यातील ‘उभयान्वयी अव्यय’ कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पुढीलपैकी ‘अशुद्ध शब्द’ कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. जर आपण झाडे जगवली तरच उद्याचे भवितव्य सुरक्षित होईल – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. दुसऱ्याला दुःख होईल असे वागू नका – या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. सिंहाची – गर्जना तसे मोराचा— [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. देवा मला समाधान लाभू दे – या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

17. शुद्ध शब्द निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

18. पालेभाजीची एक—- वीस रुपयाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. हा माझा घोडा खूप वेगाने पळतो – या वाक्यातील ‘हा’ हे …… सर्वनाम आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. मैत्री सेट परीक्षा उत्तीर्ण झाली – यातील ‘मैत्री’ या नामाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

21. … ! हे शक्य तरी आहे का? – या वाक्यासाठी विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

22. गिरिजा आज गावावरुन परतली – या क्रियाविशेषण अव्ययाचा उपप्रकार कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

23. ‘रज: + गुण’ हा कोणत्या शब्दाचा विग्रह आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

24. ‘सर्वात शेवटी जन्मलेला’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

25. अलमटलम हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 25


मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा

12 thoughts on “Marathi Practice Exam 32”

    1. संजय,
      नक्कीच लवकर तलाठी पदासाठी टेस्ट सिरीज सुरु करणार आहे
      तोपर्यंत तुम्ही आपल्या विषयानुसार असणाऱ्या टेस्ट सोडवू शकता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!