Gk and Current Affairs Test 17 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2020 1. स्मार्टफोन मार्केटमध्ये आपले स्थान टिकवून ठेवणारी Samsung ही …. या देशातील कंपनी आहे उत्तर कोरिया दक्षिण कोरिया जपान चीन 2. खालील पर्यायातून पत मानांकन करणारी ( रेटिंग ) संस्था निवडा ICRA UBI ICICI SBI 3. सत्या नाडेला प्रमुख असणाऱ्या मायक्रसॉफ्टचे मुख्यालय …. इथे आहे फ्रान्स अमेरिका जर्मनी ब्रिटन 4. खालीलपैकी कोणत्या राज्याने जमिनीच्या खरेदी विक्री नोंदणी संबंधीत ‘ धरणी ‘ नावाचे पोर्टल लाँच केले? उत्तरप्रदेश तेलंगणा गुजरात महाराष्ट्र 5. खालीलपैकी कोणत्या देशातील सित्तेवे बंदर उभारणीसाठी भारत सहकार्य करत आहे ? इराण अफगणिस्तान म्यानमार इराक 6. सायरस पूनावाला हे खालील पैकी कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे? डी मार्ट सिरम इन्स्टिट्यूट गोदरेज एच सी एल टेक्नॉलॉजी 7. नवीन शैक्षणिक धोरण प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी केंद्राने स्टार्स नावाची योजना किती राज्यात कार्यान्वित केली आहे? 10 8 12 6 8. भारतीय पोस्टाचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? पुणे ठाणे नवी दिल्ली मुंबई 9. 14व्या आशियाई फ्लिम पुरस्कार सोहळ्यात ‘ गली बॉय ‘ या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचा नायक कोण आहे ? अक्षय कुमार रणवीर सिंह वरूण धवण फरान अख्तर 10. नो मास्क नो सर्व्हिस अशी भूमिका घेतल्याने चर्चेत आलेला आशिया खंडातील देश कोणता आहे? पाकिस्तान चीन जपान बांगलादेश 11. पोस्ट विभागाने ….. च्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त एक तिकीट प्रकाशित केले. UNO FAO WTO IMF 12. मुंबई संघाने आयपीएल 2020 चे फायनल कोणत्या संघाविरुद्ध जिंकले ? चेन्नई सुपर किंग्ज राजस्थान रॉयल्स कोलकाता नाईट रायडर्स दिल्ली कॅपिटल 13. निवडणूक आयोगाने नुकतेच 2 सदस्यीय समितीची स्थापना केली या समितीचा मुख्य उद्देश …. हा आहे निवडणुकीचा वेळ बदलवणे विधानसभा सदस्यांची पात्रता बदलवणे उमेदवारांचे वय निश्चित करणे उमेदवारांद्वारा केला जाणाऱ्या खर्चाबद्दल बदल सुचविणे 14. आतंकवादाला आळा घालण्यात अपयश आलेल्या पाकिस्तान ला फेब्रुवारी 2021 पर्यंत ….. मध्ये ठेवण्याचा निर्णय FATF ने घेतला आहे ग्रीन लिस्ट ग्रे लिस्ट रेड लिस्ट ब्लू लिस्ट 15. केरळ राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री खालील पैकी कोण आहेत? त्रिवेंद्रसिंह रावत जगन मोहन रेड्डी पी विजयन नवीन पटनायक 16. सर्वाधिक लांबीचा बोगदा ( अटल ) चे उद्घाटन नुकतेच पंतप्रधानांनी केले. या बोगद्याची लांबी किती आहे? 10 किमी 15 किमी 18 किमी 9 किमी 17. आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन शी संबंधित व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? आसाराम बापू जग्गी वासुदेव अनिरुद्ध बापू श्री श्री रविशंकर 18. केंद्रीय जल मंत्री खालीलपैकी कोण आहेत? नरेंद्रसिंह तोमर गजेंद्र सिंह शेखावत रतनलाल कटारिया राजनाथ सिंह 19. राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस …. या दिवशी साजरा केला जातो 21 जुलै 21 जून 21 जानेवारी 21 ऑक्टोंबर 20. देशामध्ये श्री गुरु तेग बहादुर यांची ….. वी जयंती साजरी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे 500 100 400 200 Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Nice sir
Nice