Gk and Current Affairs Test 17 2 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 25/11/2020 1. खालील पर्यायातून पत मानांकन करणारी ( रेटिंग ) संस्था निवडा SBI ICICI UBI ICRA 2. निवडणूक आयोगाने नुकतेच 2 सदस्यीय समितीची स्थापना केली या समितीचा मुख्य उद्देश …. हा आहे विधानसभा सदस्यांची पात्रता बदलवणे उमेदवारांद्वारा केला जाणाऱ्या खर्चाबद्दल बदल सुचविणे उमेदवारांचे वय निश्चित करणे निवडणुकीचा वेळ बदलवणे 3. सायरस पूनावाला हे खालील पैकी कोणत्या उद्योग समूहाशी संबंधित आहे? सिरम इन्स्टिट्यूट डी मार्ट एच सी एल टेक्नॉलॉजी गोदरेज 4. सर्वाधिक लांबीचा बोगदा ( अटल ) चे उद्घाटन नुकतेच पंतप्रधानांनी केले. या बोगद्याची लांबी किती आहे? 15 किमी 9 किमी 10 किमी 18 किमी 5. राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस …. या दिवशी साजरा केला जातो 21 जुलै 21 ऑक्टोंबर 21 जून 21 जानेवारी 6. नो मास्क नो सर्व्हिस अशी भूमिका घेतल्याने चर्चेत आलेला आशिया खंडातील देश कोणता आहे? चीन पाकिस्तान बांगलादेश जपान 7. नवीन शैक्षणिक धोरण प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी केंद्राने स्टार्स नावाची योजना किती राज्यात कार्यान्वित केली आहे? 12 10 6 8 8. खालीलपैकी कोणत्या राज्याने जमिनीच्या खरेदी विक्री नोंदणी संबंधीत ‘ धरणी ‘ नावाचे पोर्टल लाँच केले? उत्तरप्रदेश महाराष्ट्र तेलंगणा गुजरात 9. केंद्रीय जल मंत्री खालीलपैकी कोण आहेत? रतनलाल कटारिया गजेंद्र सिंह शेखावत राजनाथ सिंह नरेंद्रसिंह तोमर 10. स्मार्टफोन मार्केटमध्ये आपले स्थान टिकवून ठेवणारी Samsung ही …. या देशातील कंपनी आहे उत्तर कोरिया चीन दक्षिण कोरिया जपान 11. देशामध्ये श्री गुरु तेग बहादुर यांची ….. वी जयंती साजरी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे 500 100 400 200 12. आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन शी संबंधित व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? अनिरुद्ध बापू जग्गी वासुदेव श्री श्री रविशंकर आसाराम बापू 13. 14व्या आशियाई फ्लिम पुरस्कार सोहळ्यात ‘ गली बॉय ‘ या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचा नायक कोण आहे ? रणवीर सिंह फरान अख्तर वरूण धवण अक्षय कुमार 14. भारतीय पोस्टाचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? मुंबई पुणे ठाणे नवी दिल्ली 15. आतंकवादाला आळा घालण्यात अपयश आलेल्या पाकिस्तान ला फेब्रुवारी 2021 पर्यंत ….. मध्ये ठेवण्याचा निर्णय FATF ने घेतला आहे ब्लू लिस्ट ग्रीन लिस्ट रेड लिस्ट ग्रे लिस्ट 16. पोस्ट विभागाने ….. च्या 75 व्या स्थापना दिनानिमित्त एक तिकीट प्रकाशित केले. FAO UNO IMF WTO 17. मुंबई संघाने आयपीएल 2020 चे फायनल कोणत्या संघाविरुद्ध जिंकले ? राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल कोलकाता नाईट रायडर्स 18. सत्या नाडेला प्रमुख असणाऱ्या मायक्रसॉफ्टचे मुख्यालय …. इथे आहे फ्रान्स अमेरिका ब्रिटन जर्मनी 19. केरळ राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री खालील पैकी कोण आहेत? जगन मोहन रेड्डी नवीन पटनायक त्रिवेंद्रसिंह रावत पी विजयन 20. खालीलपैकी कोणत्या देशातील सित्तेवे बंदर उभारणीसाठी भारत सहकार्य करत आहे ? अफगणिस्तान इराण इराक म्यानमार Loading … Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Nice sir
Nice