Police Bharti Question Paper 352 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/03/2022 1. J F M A M J J A ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] D S O N2. एका भांड्यात आम्ल आणि पाणी 1:9 प्रमाणात आहे. या भांड्यातून 4 लिटर आम्ल काढून तितके पाणी टाकले त्यानंतर 6 लिटर आम्ल काढून तितके पाणी टाकले . आता भांड्यात आम्ल 14 लिटर उरले तर भांड्यात एकूण द्रावण किती लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 60 30 403. विश्वास माझा मित्र आहे – या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माझा विश्वास एकही नाही मित्र4. 11x+3y = 55 आणि 3x+11y = 43 तर x+y = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 4 7 85. रिक्षाने आपला प्रवासाचा वेग 60% ने वाढवला तर प्रवासाचा वेळ 3 तासाने कमी होतो तर प्रवासाला लागणारा मूळ वेळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 तास 8 तास 7 तास 6 तास6. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वामी विवेकानंद – रामकृष्ण मिशन सर सय्यद अहमद खान – मुस्लिम लीग आत्माराम पांडुरंग तर्खडकर – प्रार्थना समाज स्वामी दयानंद सरस्वती – आर्य समाज7. बाळ मुद्दाम मोठ्याने रडते – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भावे प्रयोग शक्य कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी8. पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर किती सदस्य निवडून दिले जातात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 30 12 79. मानवी विकास अहवालाच्या संकल्पनेमागे …. अर्थतज्ज्ञ महबूब उल हक यांचे योगदान आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाकिस्तानी भारतीय बांगलादेशी अमेरिकी10. खायला काळ भुईला …. – म्हण पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तार काळ भार बाळ11. मला पुस्तकातून वाचलेले समजत नाही – हाच अर्थ व्यक्त करणारे वाक्य निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मला पुस्तकातून वाचलेले काय समजत नाही? वरील सर्व मला पुस्तकातून वाचलेले कसे समजणार? मला कशातून वाचलेले समजत नाही ?12. गट A : a) RECEIPT b) NORMAL c) ACCOUNT आणि गट B : 1) 12-14 2) 20-18 3) 20-1 या दोन गटाच्या योग्य जोड्या जुळवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] a- 2. b- 1. c- 3 a- 1. b- 2. c- 3 a- 2. b- 3. c- 1 a- 1. b- 3. c- 213. मिनिटाला 3 लिटर पाणी भरणाऱ्या नळाने जितका वेळ टाकी भरण्यास लागतो त्यापेक्षा किती कमी वेळ मिनिटाला 6 लिटर भरणाऱ्या नळाला टाकी भरण्यास लागेल जर टाकीची धारक क्षमता 900 लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1.5 तास 2 तास 3 तास 2.5 तास14. गट A : a) RECEIPT b) NORMAL c) ACCOUNT आणि गट B : 1) 12-14 2) 20-18 3) 20-1 या दोन गटाच्या योग्य जोड्या जुळवून चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] a- 3 यापैकी नाही b- 1 c- 315. अधातू कठीण नसतात या गुणधर्माला …. हा अधातू अपवाद आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] हिरा क्लोरीन सोने आयोडिन Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 26/03/2022 at 8:56 pmअमोल पंडित, आजची टेस्ट खूप अवघड होती का? तुम्ही इतर टेस्टमध्ये चांगले मार्क्स घेत असतात आज कमी मार्क्स का मिळाले. Reply
खूपच छान टेस्ट आहे.
स्पष्टीकरण
Thank you Very Much Rinku
5 mark
अमोल पंडित, आजची टेस्ट खूप अवघड होती का?
तुम्ही इतर टेस्टमध्ये चांगले मार्क्स घेत असतात आज कमी मार्क्स का मिळाले.
Thanku rinku
7/15
15/5