Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 352

1. चुकीची जोडी ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. रिक्षाने आपला प्रवासाचा वेग 60% ने वाढवला तर प्रवासाचा वेळ 3 तासाने कमी होतो तर प्रवासाला लागणारा मूळ वेळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. खायला काळ भुईला …. – म्हण पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. मिनिटाला 3 लिटर पाणी भरणाऱ्या नळाने जितका वेळ टाकी भरण्यास लागतो त्यापेक्षा किती कमी वेळ मिनिटाला 6 लिटर भरणाऱ्या नळाला टाकी भरण्यास लागेल जर टाकीची धारक क्षमता 900 लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. गट A : a) RECEIPT b) NORMAL c) ACCOUNT     आणि       गट B : 1) 12-14 2) 20-18 3) 20-1      या दोन गटाच्या योग्य जोड्या जुळवा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 

 
 
 
 

6. गट A : a) RECEIPT b) NORMAL c) ACCOUNT      आणि        गट B : 1) 12-14 2) 20-18 3) 20-1 या दोन गटाच्या योग्य जोड्या जुळवून चुकीचा पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. मानवी विकास अहवालाच्या संकल्पनेमागे …. अर्थतज्ज्ञ महबूब उल हक यांचे योगदान आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. एका भांड्यात आम्ल आणि पाणी 1:9 प्रमाणात आहे. या भांड्यातून 4 लिटर आम्ल काढून तितके पाणी टाकले त्यानंतर 6 लिटर आम्ल काढून तितके पाणी टाकले . आता भांड्यात आम्ल 14 लिटर उरले तर भांड्यात एकूण द्रावण किती लिटर असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. अधातू कठीण नसतात या गुणधर्माला …. हा अधातू अपवाद आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर किती सदस्य निवडून दिले जातात? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. J F M A M J J A ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. बाळ मुद्दाम मोठ्याने रडते – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. मला पुस्तकातून वाचलेले समजत नाही – हाच अर्थ व्यक्त करणारे वाक्य निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. 11x+3y = 55 आणि 3x+11y = 43 तर x+y = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. विश्वास माझा मित्र आहे – या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 


मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा

आणखी पोलीस भरती टेस्ट
सर्व विषयांच्या टेस्ट

7 thoughts on “Police Bharti Question Paper 352”

        1. अमोल पंडित, आजची टेस्ट खूप अवघड होती का?
          तुम्ही इतर टेस्टमध्ये चांगले मार्क्स घेत असतात आज कमी मार्क्स का मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!