Police Bharti Question Paper 356 [ Updated ] 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 02/04/2022 1. भैरूने पुरणपोळी दिली – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्तरी भावे यापैकी नाही कर्मणी2. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा … प्रतिनिधी उपस्थित होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 85 220 80 723. चुकीचा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्यवहारी अपूर्णांक : 2/3, 3/2, 5/3 छेदाधिक अपूर्णांक : 3/7, 9/11, 4/5 समच्छेद अपूर्णांक : 3/8, 4/8, 11/8 सममुल्य अपूर्णांक : 2/5, 4/10, 14/254. 1 मे 2012 या दिवशी मंगळवार असेल तर आधीच्या वर्षाचा ख्रिसमस कोणत्या वारी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रविवार मंगळवार शनिवार सोमवार5. हे सूर्यनारायणा फक्त मला सुखी ठेव – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थी आज्ञार्थी6. 11: 123 :: 12 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 157 153 147 1437. मोळी कशाची असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाकडांची आणि वेलींची उसांची आणि गवताची लाकडांची आणि उसांची गवताची आणि वेलींची8. 9 चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या लांबी इतकी त्रिज्या एका गोलाची आहे तर त्या गोलाचे घनफळ किती घनसेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 54π 81π 108π 36π9. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तमिळनाडू महाराष्ट्र केरळ गुजरात10. वेड्यांचा नादी लागणे हा एक वेडेपणा ! – वेड्यांचा हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विशेषण भाववाचक नाम नामसाधित विशेषण विशेषणसाधित नाम11. रुपेश जनरल स्टोअर्स 60 रुपयांमध्ये 5 शीतपेय खरेदी करून 56 रू मध्ये 4 विकते. जर त्यांनी 90 रुपयांमध्ये 6 विकण्यास सुरुवात केली तर त्यांचा नफा किती % वाढेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8.33% 9% 10.33% 10%12. भारतीय संघराज्याबद्दल योग्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] राज्यांच्या सीमेमध्ये बदल केला जाऊ शकतो नवीन राज्याची स्थापना केली जाऊ शकते सर्व विधाने योग्य आहेत दोन किंवा अधिक राज्यांचे मिळून एक राज्य तयार करता येत नाही13. एक बोट संथ पाण्यात 21 किमी अंतर 3 तासात जाते. परंतु प्रवाहाचा विरुद्ध दिशेने 20 किमी अंतर जाण्यास तिला 4 तास लागतात तर प्रवाहाचा वेग काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 किमी प्रति तास 1 किमी प्रति तास 3 किमी प्रति तास 4 किमी प्रति तास14. ABK, BCL, CDM, …….. ,HIR या इंग्रजी अक्षर मालिकेतील सहावे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] GHR GHQ FGQ FGP15. विद्युत जोडणी मध्ये इलेक्ट्रॉन हे …. प्रवाहाकडून … प्रवाहाकडे वाहतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] धन धन ऋण ऋण धन ऋण ऋण धन Loading … मित्रांनो आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? मला कमेंट करून नक्की कळवा आणखी पोलीस भरती टेस्ट सर्व विषयांच्या टेस्ट
Thank you sir.