Police Bharti Question Paper 356

1. 9 चौसेमी क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसाच्या लांबी इतकी त्रिज्या एका गोलाची आहे तर त्या गोलाचे घनफळ किती घनसेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. विद्युत जोडणी मध्ये इलेक्ट्रॉन हे …. प्रवाहाकडून … प्रवाहाकडे वाहतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. रुपेश जनरल स्टोअर्स 60 रुपयांमध्ये 5 शीतपेय खरेदी करून 56 रू मध्ये 4 विकते. जर त्यांनी 90 रुपयांमध्ये 6 विकण्यास सुरुवात केली तर त्यांचा नफा किती % वाढेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 11: 123 :: 12 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. भारतीय संघराज्याबद्दल योग्य पर्याय ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा … प्रतिनिधी उपस्थित होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. ABK, BCL, CDM, …….. ,HIR  या इंग्रजी अक्षर मालिकेतील सहावे पद कोणते असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. भैरूने पुरणपोळी दिली – प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. हे सूर्यनारायणा फक्त मला सुखी ठेव – वाक्याचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एक बोट संथ पाण्यात 21 किमी अंतर 3 तासात जाते. परंतु प्रवाहाचा विरुद्ध दिशेने 20 किमी अंतर जाण्यास तिला 4 तास लागतात तर प्रवाहाचा वेग काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. वेड्यांचा नादी लागणे हा एक वेडेपणा ! – वेड्यांचा हा शब्द …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 1 मे 2012 या दिवशी मंगळवार असेल तर आधीच्या वर्षाचा ख्रिसमस कोणत्या वारी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. मोळी कशाची असते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. चुकीचा पर्याय निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published.

Don`t copy text!