Police Bharti Question Paper 362 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/12/2020 1. AB1314CD3536FG6869HI?? – या अक्षर – अंक मालिकेत ?? च्या जागेवर काय येईल ते निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8889 8889 8788 9091 2. प्रवाहाचा वेग 3 किमी प्रति तास इतका आहे. बोटीचा वेग 8 किमी प्रति तास इतका आहे. काही अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी बोट 3 तास घेते. जर बोटीचा वेग 2.5 किमी प्रति तास इतका वाढवला तर हेच आंतर जाण्यासाठी बोट किती वेळ घेईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1.5 तास 2 तास 3 तास 2.5 तास 3. पाण्यामध्ये हायड्रोजन ऑक्सीजनचे वजनी प्रमाण …. असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2:1 8:1 1:8 1:2 4. जसा ढीग नारळांचा असतो तशी चळत कशाची असते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] करवंदांची नाण्यांची माशांची दळणाची 5. 2018 या वर्षाची सुरुवात सोमवाराने होते तर 2016 या वर्षाचा फेब्रुवारी महिना कोणत्या वारी संपेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मंगळवार सोमवार बुधवार रविवार 6. गौरवला दादागिरी सहन झाली नाही – या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दादागिरी या वाक्यात भाववाचक नाम नाही सहन गौरव 7. लोह उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा देश खालीलपैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपान भारत चीन अमेरिका 8. लाईट आली. कारागीर निघून गेला. – या वाक्यापासून मिश्र वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाईट येताच कारागीर निघून गेला जेव्हा लाईट आली तेव्हा कारागीर निघून गेला लाईट आली आणि कारागीर निघून गेला लाईट आल्यामुळे कारागीर निघून गेला 9. rk23 म्हणजे BCsJ आणि mp47 म्हणजे GDnO तर काय म्हणजे HDtp [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] sp48 pn48 np84 sq84 10. भारताचे दुसरे उपराष्ट्रपती कोण होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉ झाकीर हुसेन डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ग्यानी झेलसिंग व्ही व्ही गिरी 11. ….. ने अंदमान निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सेनेकडे सुपूर्त केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपान जर्मनी इंग्लंड फ्रान्स 12. काकांनी मोटर चालू केली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग 13. 3/8 बादली भरलेली असताना त्यात 21 लिटर पाणी असते. तर अशा 12 बादल्या 7/8 भरलेल्या असताना त्यात किती लिटर पाणी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 548 लिटर 584 लिटर 588 लिटर 564 लिटर 14. एका दंडगोलाची त्रिज्या 7 सेमी आणि उंची 3 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 462 घ सेमी 425 घ सेमी 400 घ सेमी 420 घ सेमी 15. 1 kg वजनामध्ये 1.1 लिटर तेल येते. 85 रुपये प्रति किलो भाव असताना योगेशने 11 kg समजून पैसे दिले पण तेल मात्र 11 लिटर आणले. तर त्याने किती तेल कमी आणले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 kg 1.1 ltr 1.1 kg 1 ltr Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा