Police Bharti Question Paper 362 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/12/2020 1. गौरवला दादागिरी सहन झाली नाही – या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दादागिरी या वाक्यात भाववाचक नाम नाही सहन गौरव 2. लोह उत्पादनामध्ये अग्रेसर असणारा देश खालीलपैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमेरिका चीन जपान भारत 3. 2018 या वर्षाची सुरुवात सोमवाराने होते तर 2016 या वर्षाचा फेब्रुवारी महिना कोणत्या वारी संपेल ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बुधवार रविवार सोमवार मंगळवार 4. काकांनी मोटर चालू केली – वाक्याचा प्रयोग ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग 5. rk23 म्हणजे BCsJ आणि mp47 म्हणजे GDnO तर काय म्हणजे HDtp [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] sq84 pn48 sp48 np84 6. AB1314CD3536FG6869HI?? – या अक्षर – अंक मालिकेत ?? च्या जागेवर काय येईल ते निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8889 9091 8889 8788 7. जसा ढीग नारळांचा असतो तशी चळत कशाची असते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] दळणाची नाण्यांची माशांची करवंदांची 8. 3/8 बादली भरलेली असताना त्यात 21 लिटर पाणी असते. तर अशा 12 बादल्या 7/8 भरलेल्या असताना त्यात किती लिटर पाणी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 564 लिटर 548 लिटर 588 लिटर 584 लिटर 9. लाईट आली. कारागीर निघून गेला. – या वाक्यापासून मिश्र वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] लाईट येताच कारागीर निघून गेला लाईट आली आणि कारागीर निघून गेला लाईट आल्यामुळे कारागीर निघून गेला जेव्हा लाईट आली तेव्हा कारागीर निघून गेला 10. ….. ने अंदमान निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सेनेकडे सुपूर्त केली [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इंग्लंड फ्रान्स जपान जर्मनी 11. एका दंडगोलाची त्रिज्या 7 सेमी आणि उंची 3 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 462 घ सेमी 425 घ सेमी 400 घ सेमी 420 घ सेमी 12. पाण्यामध्ये हायड्रोजन ऑक्सीजनचे वजनी प्रमाण …. असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2:1 1:8 1:2 8:1 13. 1 kg वजनामध्ये 1.1 लिटर तेल येते. 85 रुपये प्रति किलो भाव असताना योगेशने 11 kg समजून पैसे दिले पण तेल मात्र 11 लिटर आणले. तर त्याने किती तेल कमी आणले? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1 ltr 1.1 kg 1 kg 1.1 ltr 14. प्रवाहाचा वेग 3 किमी प्रति तास इतका आहे. बोटीचा वेग 8 किमी प्रति तास इतका आहे. काही अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी बोट 3 तास घेते. जर बोटीचा वेग 2.5 किमी प्रति तास इतका वाढवला तर हेच आंतर जाण्यासाठी बोट किती वेळ घेईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1.5 तास 2.5 तास 3 तास 2 तास 15. भारताचे दुसरे उपराष्ट्रपती कोण होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] व्ही व्ही गिरी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ झाकीर हुसेन ग्यानी झेलसिंग Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा