Gk and Current Affairs Test 19 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/12/2020 1. बँकिंग क्षेत्रात होणारे घोटाळे कमी करण्यासाठी RBI द्वारा ….. प्रणाली 1 जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशभरात कार्यान्वित करण्यात येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] BHARAT PAYMENT GATEWAY NEGOTIABLE INSTRUMENTS ACT UNIFIED PAYMENT GATEWAY POSITIVE PAY SYSTEM 2. जो बायडेन यांनी विजय मिळवलेली ही राष्ट्राध्यक्ष पदाची …. वी निवडणूक होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] 45 59 35 403. मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेला STARS हा प्रकल्प …… क्षेत्राशी संबंधित आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] आरोग्य दुर्बलांना आर्थिक मदत शिक्षण पायाभूत सुविधा4. खालीलपैकी कोणता पर्याय नव्याने नियुक्त झालेल्या RBI डेप्युटी गव्हर्नर चे नाव दर्शवतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] महेशकुमार जैन एम डी पात्रा राजेश्वर राव शशिकांत दास5. ग्रामीण भागात पूर्णपणे नळजोडणी करणारे राज्य म्हणून ….. राज्य चर्चेत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] हिमाचल प्रदेश दिल्ली गोवा केरळ6. थेट परकीय गुंतवणुक (FDI) भारतीय अर्थव्यवस्थेला प्रभावित करते. यातील D या अपभ्रशांचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] DIVIDENDS DEVELOPMENT DIRECT DIGITAL7. विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 रुपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले. त्या …. राजमाता म्हणून प्रसिद्ध होत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] ग्वाल्हेर बिकानेर कोल्हापूर रायगड8. विद्यापीठांना मंजुरी आणि मान्यता देण्याबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] IRDA IIT UGC ICMR9. ब्राम्होस क्षेपणास्त्राचे नामकरण भारत आणि रशिया येथील …. च्या नावावरून करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] नद्यांच्या जिल्ह्याच्या वाळवंटाच्या अरण्याच्या10. फ्रेंच ओपन 2020 ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] राफेल नदाल सोफिया केनन नोव्हाक जोकोविच रॉजर फेडरर11. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा केला गेला. या आजारामध्ये व्यक्तीला …. चा त्रास होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] रक्ताची पातळी कमी होणे विस्मरण क जीवनसत्वाचा अभाव पाण्याची कमतरता12. डॉ पी डी वाघेला यांची ……. चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] भारतीय रिझर्व बँक विद्यापीठ अनुदान आयोग मौद्रिक धोरण समिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण 13. जागतिक भूक निर्देशांक 2020 या अहवालात भारताचे स्थान …. वे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] 63 102 99 94 14. फोर्ब्स ने जाहीर केलेल्या भारतातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तीच्या यादीत …. यांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] गौतम अदानी सायरस पूनावाला हिंदुजा ब्रदर्स आर दमानिया15. साहित्याचा नोबेल पुरस्कार 2020 या वर्षी …… या अमेरिकन कवयित्रीला मिळाला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] लुईस ग्लुक रेनहार्ड गेंझेल रॉजर पेनरोझ आंद्रेआ गेझ16. 2020 या वर्षीचा नोबेल पुरस्कार प्राप्त जागतिक अन्न कार्यक्रम या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] 1949 1961 1963 194117. चर्चेत असणारे N95 किंवा N99 प्रकारच्या मास्कमध्ये अंक हे ….. दर्शवतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] मास्कची जाडी Sanitizer चे प्रमाण हवा शुद्ध करण्याची क्षमता मास्कची किंमत18. नुकतेच निधन झालेले केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे …… खाते सांभाळत होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] रेल्वे परराष्ट्र व्यवहार माहिती तंत्रज्ञान अन्न व सार्वजनिक वितरण 19. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतातील आपले कार्यालय बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] ग्रीन पिस जागतिक आरोग्य संघटना एम्नेस्टी इंटरनॅशनल क्रिसिल20. नुकतेच उद्घाटन झालेला अटल बोगदा …. आणि लाहौल या दोन शहरांना जोडतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] सिक्कीम मनाली लेह लडाख Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Yogeshkharade1996@Gmail.com