Gk and Current Affairs Test 19

1. 2020 या वर्षीचा नोबेल पुरस्कार प्राप्त जागतिक अन्न कार्यक्रम या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

2. विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 रुपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले. त्या …. राजमाता म्हणून प्रसिद्ध होत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

3. थेट परकीय गुंतवणुक (FDI) भारतीय अर्थव्यवस्थेला प्रभावित करते. यातील D या अपभ्रशांचा काय अर्थ होतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

4. चर्चेत असणारे N95 किंवा N99 प्रकारच्या मास्कमध्ये अंक हे ….. दर्शवतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

5. मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेला STARS हा प्रकल्प …… क्षेत्राशी संबंधित आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

6. बँकिंग क्षेत्रात होणारे घोटाळे कमी करण्यासाठी RBI द्वारा ….. प्रणाली 1 जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशभरात कार्यान्वित करण्यात येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

7. फोर्ब्स ने जाहीर केलेल्या भारतातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तीच्या यादीत …. यांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

8. डॉ पी डी वाघेला यांची ……. चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

9. ग्रामीण भागात पूर्णपणे नळजोडणी करणारे राज्य म्हणून ….. राज्य चर्चेत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

10. जो बायडेन यांनी विजय मिळवलेली ही राष्ट्राध्यक्ष पदाची …. वी निवडणूक होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

11. ब्राम्होस क्षेपणास्त्राचे नामकरण भारत आणि रशिया येथील …. च्या नावावरून करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

12. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा केला गेला. या आजारामध्ये व्यक्तीला …. चा त्रास होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

13. साहित्याचा नोबेल पुरस्कार 2020 या वर्षी …… या अमेरिकन कवयित्रीला मिळाला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

14. नुकतेच उद्घाटन झालेला अटल बोगदा …. आणि लाहौल या दोन शहरांना जोडतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

15. विद्यापीठांना मंजुरी आणि मान्यता देण्याबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था खालीलपैकी कोणती आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

16. फ्रेंच ओपन 2020 ही स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतातील आपले कार्यालय बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

18. जागतिक भूक निर्देशांक 2020 या अहवालात भारताचे स्थान …. वे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणता पर्याय नव्याने नियुक्त झालेल्या RBI डेप्युटी गव्हर्नर चे नाव दर्शवतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

20. नुकतेच निधन झालेले केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हे …… खाते सांभाळत होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 20


1 thought on “Gk and Current Affairs Test 19”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!