Gk and Current Affairs Test 21 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2021 1. 2018 या वर्षापासून राष्ट्रीय पोषण महिना म्हणून …. महिना साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्टेंबर ऑक्टोंबर डिसेंबर जानेवारी2. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरो चे मुख्यालय …. येथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे नवी दिल्ली हैदराबाद मुंबई3. जाहीर केलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अग्रस्थानी आहेत. या यादीनुसार त्यांची संपत्ती …. अब्ज डॉलर्स इतके आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 52 102 88 304. केंद्रीय रसायन मंत्रालयाने सप्टेंबर 2020 या महिन्यात नवीन … प्लॅस्टीक पार्क उभारण्यास मंजूरी दिली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 42 20 305. दर्जेदार आणि कमी किमतीत सामान्य नागरिकांना औषधी उपलब्ध व्हावीत यासाठी जन औषधी केंद्रांची संख्या …. या वर्षापर्यंत 10500 करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2035 2022 2025 20306. हायड्रोजन इंधनाचा वापर करून बनवले जाणारे पहिली विमान कंपनी बनवत आहे. ही कंपनी … या देशातील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमेरिका जर्मनी जपान फ्रान्स 7. बिहार राज्यात नुकताच उद्घाटन झालेला कोसी रेल महासेतू ची लांबी किती किमी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 1.9 2.5 58. राष्ट्रीय आर्टिकल फायबर नेटवर्क योजना …. या वर्षांमध्ये सुरू करण्यात आली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2019 2011 2015 20019. जागतिक जोखीम निर्देशांकानुसार सर्वाधिक जोखीम असणारा खंड कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आशिया ओशनिया युरेशिया आफ्रिका10. ….. द्वारा होणारी वाहतूक स्वदेशी बनावटीच्या ‘ वेसल ट्राफिक सर्विसेस ‘ या सॉफ्टवेअर द्वारे नियंत्रित केली जाणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जहाज विमान बस रेल्वे11. थॅलेसेमिया या आजारात शरीरामध्ये …. चे उत्पादन कमी प्रमाणात होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इन्सुलिन पाचक रस हिमोग्लोबीन प्रोटीन12. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी …. या पक्षाकडून लढवली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जस्टीस पार्टी डेमोक्रॅटिक पार्टी रिपब्लिकन पार्टी कॉन्स्टिट्यूशन पार्टी13. कोरोनग संबंधित ‘ फेलुडा ‘ हे नाव सध्या बातम्यांमध्ये होते. फेलुडा ही / हे एक …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोरोना टेस्ट नवीन प्रकारचा विषाणू कोरोना लस कोरोना संशोधन केंद्र14. STARS प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन केले जाणार आहे हे केंद्र …. नावाने ओळखले जाईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SUGAM PARAKH SARAL STARS15. पंतप्रधान स्वानिधी योजनेमध्ये रस्त्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यवसायिकांना सामावून घेण्यासाठी …. या ऑनलाइन पोर्टल सोबत करार करण्यात आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फूडपांडा स्विगी उबेर इट्स झोमॅटो16. ऑक्टोबर 2020 या महिन्यांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील … विद्यापीठांना बनावट विद्यापीठ म्हणून घोषित केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 20 12 30 2417. लडाख येथील चंद्र दुर्बिन …. वर्षे पूर्ण झाली म्हणून नुकतीच बातम्यांमध्ये होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 10 50 2018. आंतरराष्ट्रीय परमाणु शस्त्र निशस्त्रीकरण दिवस …. दिवशी साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 सप्टेंबर 26 सप्टेंबर 13 ऑक्टोंबर 11 सप्टेंबर19. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात एकूण सदस्य किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 33 11 52 2820. रेबीज या आजारांमध्ये व्यक्तीच्या …. संस्थेवर परिणाम होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मज्जासंस्था रक्ताभिसरण संस्था पचनसंस्था रक्तशुद्धीकरण संस्था Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Sir ans nhi dist ahe
ho
ho