Gk and Current Affairs Test 21 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2021 1. राष्ट्रीय आर्टिकल फायबर नेटवर्क योजना …. या वर्षांमध्ये सुरू करण्यात आली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2019 2011 2015 20012. दर्जेदार आणि कमी किमतीत सामान्य नागरिकांना औषधी उपलब्ध व्हावीत यासाठी जन औषधी केंद्रांची संख्या …. या वर्षापर्यंत 10500 करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2025 2030 2022 20353. बिहार राज्यात नुकताच उद्घाटन झालेला कोसी रेल महासेतू ची लांबी किती किमी आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2.5 5 1.9 124. जाहीर केलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अग्रस्थानी आहेत. या यादीनुसार त्यांची संपत्ती …. अब्ज डॉलर्स इतके आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 102 88 52 305. STARS प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन केले जाणार आहे हे केंद्र …. नावाने ओळखले जाईल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SUGAM STARS SARAL PARAKH 6. कोरोनग संबंधित ‘ फेलुडा ‘ हे नाव सध्या बातम्यांमध्ये होते. फेलुडा ही / हे एक …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोरोना टेस्ट नवीन प्रकारचा विषाणू कोरोना लस कोरोना संशोधन केंद्र7. लडाख येथील चंद्र दुर्बिन …. वर्षे पूर्ण झाली म्हणून नुकतीच बातम्यांमध्ये होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 30 10 50 208. हायड्रोजन इंधनाचा वापर करून बनवले जाणारे पहिली विमान कंपनी बनवत आहे. ही कंपनी … या देशातील आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर्मनी फ्रान्स अमेरिका जपान9. रेबीज या आजारांमध्ये व्यक्तीच्या …. संस्थेवर परिणाम होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रक्तशुद्धीकरण संस्था मज्जासंस्था रक्ताभिसरण संस्था पचनसंस्था10. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरो चे मुख्यालय …. येथे आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] मुंबई नवी दिल्ली पुणे हैदराबाद11. थॅलेसेमिया या आजारात शरीरामध्ये …. चे उत्पादन कमी प्रमाणात होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] इन्सुलिन प्रोटीन हिमोग्लोबीन पाचक रस12. जागतिक जोखीम निर्देशांकानुसार सर्वाधिक जोखीम असणारा खंड कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आफ्रिका युरेशिया आशिया ओशनिया13. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी …. या पक्षाकडून लढवली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डेमोक्रॅटिक पार्टी जस्टीस पार्टी रिपब्लिकन पार्टी कॉन्स्टिट्यूशन पार्टी14. ….. द्वारा होणारी वाहतूक स्वदेशी बनावटीच्या ‘ वेसल ट्राफिक सर्विसेस ‘ या सॉफ्टवेअर द्वारे नियंत्रित केली जाणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विमान जहाज बस रेल्वे15. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात एकूण सदस्य किती असतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 28 33 11 5216. ऑक्टोबर 2020 या महिन्यांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील … विद्यापीठांना बनावट विद्यापीठ म्हणून घोषित केले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 20 12 3017. केंद्रीय रसायन मंत्रालयाने सप्टेंबर 2020 या महिन्यात नवीन … प्लॅस्टीक पार्क उभारण्यास मंजूरी दिली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 42 30 2018. पंतप्रधान स्वानिधी योजनेमध्ये रस्त्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यवसायिकांना सामावून घेण्यासाठी …. या ऑनलाइन पोर्टल सोबत करार करण्यात आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झोमॅटो फूडपांडा स्विगी उबेर इट्स19. 2018 या वर्षापासून राष्ट्रीय पोषण महिना म्हणून …. महिना साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सप्टेंबर ऑक्टोंबर जानेवारी डिसेंबर20. आंतरराष्ट्रीय परमाणु शस्त्र निशस्त्रीकरण दिवस …. दिवशी साजरा केला जातो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 11 सप्टेंबर 26 सप्टेंबर 13 ऑक्टोंबर 30 सप्टेंबर Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Sir ans nhi dist ahe
ho
ho