Police Bharti Question Paper 381

1. x+13 ही एक विषम संख्या आहे आणि तिच्या पुढे येणाऱ्या चौथ्या सम संख्येचा वर्ग 2500 आहे तर तिच्या मागे येणाऱ्या दुसऱ्या सम संख्येचा वर्ग काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणत्या संताच्या नावाने महाराष्ट्रात वनग्राम योजना सुरू आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
ही माझी मावसबहीण आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. 300 दिवसाचे काही दराने 7300 रू चे व्याज 240 रू मिळते तर त्याच दराने 9000 रू चे 4 वर्षांत किती रू सरळ व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. निताने सुंदर ड्रेस शिवला. या वाक्यात सुंदर हे………आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. विसंगत घटक ओळखा.
PEOPLE ,EOPLEP, OPLEPE, PLEPOE [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. समानार्थी शब्द निवडा.
निष्णात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. आझाद हिंद सेनेची स्थापना ….. येथे करण्यात आली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 10 हफ्त्यामध्ये एक फ्रिज विकत घेण्यासाठी रहीम रक्कम एका दुकानात जमा करतो. जर पहिला हफ्ता 250 रू किमतीचा असेल आणि त्यानंतर येणारा प्रत्येक हफ्ता मागील हफ्त्यापेक्षा 250 रू ने जास्त असेल तर त्याला तो फ्रिज किती रू मध्ये मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. जर ABCDEFGH हे आठ लोक एका गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत अनुक्रमे समान अंतरावर बसले असतील व F हा पश्चिमेला बसला असेल तर A चे स्थान कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. सर्वत्र सत्य असलेले वाक्य तसेच शास्त्रीय नियम आणि नित्य घटना नेहमी………….. काळातच असतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. इंटरनेटच्या दुनियेत सफर करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय ब्राउजर म्हणून वापरता येणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. Free Police Bharti Online Test Exam 371 a

[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. (1/3 + 2 + 2/3 + 3 + 3/4 ) = 30 – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. बेसाल्ट खडकाचे …. होऊन काळी मृदा तयार होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now