Police Bharti Question Paper 381 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2021 1. x+13 ही एक विषम संख्या आहे आणि तिच्या पुढे येणाऱ्या चौथ्या सम संख्येचा वर्ग 2500 आहे तर तिच्या मागे येणाऱ्या दुसऱ्या सम संख्येचा वर्ग काय असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1936 1444 1600 1764 2. 300 दिवसाचे काही दराने 7300 रू चे व्याज 240 रू मिळते तर त्याच दराने 9000 रू चे 4 वर्षांत किती रू सरळ व्याज मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1404 4140 4410 1440 3. समानार्थी शब्द निवडा. निष्णात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अमर सन्मान कौशल्य तरबेज 4. इंटरनेटच्या दुनियेत सफर करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय ब्राउजर म्हणून वापरता येणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] यूसी ब्राउजर इंटरनेट एक्सप्लोरर गुगल क्रोम म्युझिक प्लेअर 5. पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. ही माझी मावसबहीण आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आत्मवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम 6. निताने सुंदर ड्रेस शिवला. या वाक्यात सुंदर हे………आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उद्देश विस्तार कर्म विस्तार उद्देश पूरक उद्देश 7. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 15 35 25 8. 10 हफ्त्यामध्ये एक फ्रिज विकत घेण्यासाठी रहीम रक्कम एका दुकानात जमा करतो. जर पहिला हफ्ता 250 रू किमतीचा असेल आणि त्यानंतर येणारा प्रत्येक हफ्ता मागील हफ्त्यापेक्षा 250 रू ने जास्त असेल तर त्याला तो फ्रिज किती रू मध्ये मिळेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 13250 14000 13750 13500 9. विसंगत घटक ओळखा. PEOPLE ,EOPLEP, OPLEPE, PLEPOE [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] PLEPOE PEOPLE OPLEPE EOPLEP 10. खालीलपैकी कोणत्या संताच्या नावाने महाराष्ट्रात वनग्राम योजना सुरू आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] संत चोखामेळा संत तुकाराम संत मीराबाई संत ज्ञानेश्वर 11. आझाद हिंद सेनेची स्थापना ….. येथे करण्यात आली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जपान जर्मनी अंदमान निकोबार सिंगापूर 12. (1/3 + 2 + 2/3 + 3 + 3/4 ) = 30 – ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 93/4 77/2 65/8 78/5 13. बेसाल्ट खडकाचे …. होऊन काळी मृदा तयार होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निर्गमन स्थानांतरण संचयन अपक्षय 14. जर ABCDEFGH हे आठ लोक एका गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत अनुक्रमे समान अंतरावर बसले असतील व F हा पश्चिमेला बसला असेल तर A चे स्थान कोणत्या दिशेला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तर आग्नेय ईशान्य पूर्व 15. सर्वत्र सत्य असलेले वाक्य तसेच शास्त्रीय नियम आणि नित्य घटना नेहमी………….. काळातच असतात. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ चालू वर्तमानकाळ Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा