Police Bharti Question Paper 385

1. पहिला नळ टाकी 20 मिनिटात तर दुसरा नळ टाकी 15 मिनिटात भरतो. जर पहिला नळ 12 मिनिटे चालवून बंद केला आणि मग दुसरा नळ सुरू करून टाकी भरून घेतली. तर टाकी पूर्ण भरण्यास एकूण किती वेळ लागला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. हाडे तोडणारा ताप ‘ या नावाने प्रसिद्ध असणारा आजार खालील पैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. विरुद्धार्थी शब्द ओळखा – फिकट [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. दिलेल्या संचातून विसंगत संच निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ ….. या वर्षापर्यंत आहे/होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. 81 : R :: 32 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. अभिजित त्याचे वडील आणि आजोबा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:8:11 आहे. आणखी 25 वर्षानंतर अभिजित आणि आजोबांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. माझ्या छंदासाठी मला रिकामा वेळ कधी मिळेल? – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाकृती कागदाचे दोन कोपरे एकमेकांवर ठेवून त्रिकोण तयार केला असता त्या त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू किती सेमी लांबीची असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. शिक्षण मंत्रालयाद्वारा सुरू करण्यात आलेला ‘ मनोदर्पण ‘ उपक्रम खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. पोलीस अधीक्षक यांच्याकडे …. पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. 3∆∆9 + 2∆9 = 4178 तर ∆ ची किंमत खालील पैकी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. हातात पुस्तक घेऊन अभ्यास होत नसतो त्याला …. सुद्धा असावी लागते – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. हे ओठ आहेत की कमळ पाकळ्या? – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. एका रांगेत पाच विद्यार्थी(A C M P Y) उत्तरेकडे तोंड करून बसले आहे Y हा रांगेत मधोमध बसला आहे C च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर A बसला आहे C टोकावर बसलेला नाही P A च्या शेजारी बसलेला नाही तर M आणि C च्या मधे कोण बसले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 385”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!