Police Bharti Question Paper 385 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 15/01/2021 1. पोलीस अधीक्षक यांच्याकडे …. पोलीस प्रशासनाची जबाबदारी असते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तालुका राज्य जिल्ह्याचा उपविभाग जिल्हा 2. एका रांगेत पाच विद्यार्थी(A C M P Y) उत्तरेकडे तोंड करून बसले आहे Y हा रांगेत मधोमध बसला आहे C च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर A बसला आहे C टोकावर बसलेला नाही P A च्या शेजारी बसलेला नाही तर M आणि C च्या मधे कोण बसले आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कोणीही नाही. Y P A 3. हातात पुस्तक घेऊन अभ्यास होत नसतो त्याला …. सुद्धा असावी लागते – वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ईच्छा ऐच्छिक एच्छा इच्छा 4. हे ओठ आहेत की कमळ पाकळ्या? – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ससंदेह पर्यायोक्ती अतिशोयोक्ती अन्योक्ती 5. 8 सेमी बाजू असणाऱ्या चौरसाकृती कागदाचे दोन कोपरे एकमेकांवर ठेवून त्रिकोण तयार केला असता त्या त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू किती सेमी लांबीची असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18√2 12√2 8√2 24 6. माझ्या छंदासाठी मला रिकामा वेळ कधी मिळेल? – शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तुलनावाचक करणवाचक तुलनावाचक हेतूवाचक 7. अभिजित त्याचे वडील आणि आजोबा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:8:11 आहे. आणखी 25 वर्षानंतर अभिजित आणि आजोबांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 50 48 40 32 8. 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ ….. या वर्षापर्यंत आहे/होता [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2025 2020 2015 2030 9. हाडे तोडणारा ताप ‘ या नावाने प्रसिद्ध असणारा आजार खालील पैकी कोणता आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] टायफाईड डेंग्यू हिवताप चिकन गुनिया 10. 81 : R :: 32 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] W E U V 11. शिक्षण मंत्रालयाद्वारा सुरू करण्यात आलेला ‘ मनोदर्पण ‘ उपक्रम खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य दफ्तराचे ओझे कमी करणे अभ्यासात पालकांचा सहभाग सकस आहार 12. विरुद्धार्थी शब्द ओळखा – फिकट [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तेलकट राकट गडद तिखट 13. पहिला नळ टाकी 20 मिनिटात तर दुसरा नळ टाकी 15 मिनिटात भरतो. जर पहिला नळ 12 मिनिटे चालवून बंद केला आणि मग दुसरा नळ सुरू करून टाकी भरून घेतली. तर टाकी पूर्ण भरण्यास एकूण किती वेळ लागला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18 मिनिटे 12 मिनिटे 6 मिनिटे 17 मिनिटे 14. दिलेल्या संचातून विसंगत संच निवडा. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] (वर्ष महिने आठवडा) (भारत महाराष्ट्र औरंगाबाद) ( फुल मोगरा गुलाब) (तास मिनिटे सेकंद) 15. 3∆∆9 + 2∆9 = 4178 तर ∆ ची किंमत खालील पैकी किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 5 8 7 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Special mathematics test available kara sir