Police Bharti Question Paper 401 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 05/02/2021 1. सामासिक शब्दाचा प्रकार सांगा : प्रतिदिन [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्विगू समास तत्पुरुष समास द्वंद्व समास अव्ययीभाव समास 2. तीन मित्रांच्या एका दिवसाच्या काम करण्याच्या क्षमतेचे गुणोत्तर 1:2:4 आहे आणि तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर एकाच व्यक्तीला स्वतंत्रपणे काम करण्यास कमीत कमी किती दिवस लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 42 14 28 56 3. जर मोबाइलच्या ‘ कॉन्टॅक्ट’ मध्ये MAHESH हे नाव 27EHAM असे तर SAGAR हे नाव 19GAS असे लिहिले आहे तर हे नाव त्याच पद्धतीने SUMITRA हे नाव ‘ सेव्ह’ करायचे असेल तर कसे कराल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 18TIMUS 19TIUMS 19TIMUS 18TIUMS 4. √625 चे 1/3 चे 30% = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 250 चे 1% 25 चे 1% 2.5 चे 10% 2500 चे 100% 5. खालीलपैकी कोणता शब्द मराठी भाषेत वापरला जाणारा हिंदी शब्द नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाजार करोड तपास बात 6. राजू छान चित्र काढतो – या वाक्यातील क्रियापद हे …. क्रियापद आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सकर्मक अकर्मक सिद्ध द्वीकर्मक 7. भीवाने मुलीच्या लग्नासाठी चार पैसे …… – योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वंचित ठेवले होते गाठीला बांधून ठेवले होते सांगड घालून ठेवले होते सात काळजाच्या पलीकडे ठेवले होते 8. 80 आंबे आणि 60 केळी विकत घेण्यास 520 रूपये लागतात पण 60 आंबे आणि 80 केळी विकत घेतल्यास 60 रू कमी लागतात. तर एका आंब्याची किंमत किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 रू 5 रू 4 रू 8 रू 9. ? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6 7 5 8 10. 49cm² इतके क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसातून मोठ्यात मोठे वर्तुळ कापून घेतल्यास त्याची त्रिज्या किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7 cm 1.75 cm 14 cm 3.5 cm 11. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा मार्गदर्शक तत्त्वात समावेश होणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आर्थिक तत्वे सामाजिक तत्वे राजकीय तत्त्वे मूलभूत कर्तव्य 12. AMAN : NO :: CHAT : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] SN RZ KU OK 13. भारतीय प्रमाणवेळ ही आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेच्या …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4.30 तास पुढे 5.30 तास पुढे 5.30 तास मागे 4.30 तास मागे 14. दिल्लीची पहिली महिला सुलतान रझिया ही ….. ची मुलगी होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुत्बुद्दीन-ऐबक अल्तमश अमीर खुसरो बल्बन 15. भारतीय हवामानानुसार मान्सून परतीचा काळ …. महिन्यापासून सुरू होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] ऑक्टोबर डिसेंबर जुलै सप्टेंबर Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा
Nice quiz