Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 401

1. जर मोबाइलच्या ‘ कॉन्टॅक्ट’ मध्ये MAHESH हे नाव 27EHAM असे तर SAGAR हे नाव 19GAS असे लिहिले आहे तर हे नाव त्याच पद्धतीने SUMITRA हे नाव ‘ सेव्ह’ करायचे असेल तर कसे कराल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. सामासिक शब्दाचा प्रकार सांगा : प्रतिदिन [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. 80 आंबे आणि 60 केळी विकत घेण्यास 520 रूपये लागतात पण 60 आंबे आणि 80 केळी विकत घेतल्यास 60 रू कमी लागतात. तर एका आंब्याची किंमत किती रू असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता शब्द मराठी भाषेत वापरला जाणारा हिंदी शब्द नाही ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. भारतीय हवामानानुसार मान्सून परतीचा काळ …. महिन्यापासून सुरू होतो [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. राजू छान चित्र काढतो – या वाक्यातील क्रियापद हे …. क्रियापद आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 49cm² इतके क्षेत्रफळ असणाऱ्या चौरसातून मोठ्यात मोठे वर्तुळ कापून घेतल्यास त्याची त्रिज्या किती सेमी असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. दिल्लीची पहिली महिला सुलतान रझिया ही ….. ची मुलगी होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. √625 चे 1/3 चे 30% = ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. तीन मित्रांच्या एका दिवसाच्या काम करण्याच्या क्षमतेचे गुणोत्तर 1:2:4 आहे आणि तिघे मिळून एक काम 8 दिवसात पूर्ण करतात तर एकाच व्यक्तीला स्वतंत्रपणे काम करण्यास कमीत कमी किती दिवस लागतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा मार्गदर्शक तत्त्वात समावेश होणार नाही? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. भारतीय प्रमाणवेळ ही आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेच्या …. आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. AMAN : NO :: CHAT : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. भीवाने मुलीच्या लग्नासाठी चार पैसे …… – योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. Free Police Bharti Online Test Exam 401 b

? च्या जागी काय येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


1 thought on “Police Bharti Question Paper 401”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!