Police Bharti Question Paper 403

1. पंडित नेहरू यांच्यासोबत अलिप्तवादी चळवळीचे समर्थन करणारे मार्शल टिटो हे … देशाचे होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. afkpbgiqchmr—-ejot : पूर्ण करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. भूषण तुम्ही माझे खूप चांगले मित्र आहात – या वाक्यातील कोणता शब्द हा भाववाचक नाम म्हणून सुद्धा वापरता येतो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. पहिली पंचवार्षिक योजना …. या वर्षापासून सुरू करण्यात आली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. 1) काही हेडफोन चार्जर आहेत
2) काही चार्जर मोबाईल आहेत
या दोन विधानावरून कोणते अनुमान काढता येईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. त्याच्या हसण्याने सात आसमंत हादरले – अलंकार ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. एका नळाने एका टाकीचा 3/8 भाग भरण्यास 1 तास 54 मिनिटे लागतात तर अशा 15 टाक्या भरण्यास एकूण किती वेळ लागेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. …. याला मार्श गॅस असेही म्हणतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. एका त्रिकोणाचे दोन कोन अनुक्रमे 30° आणि 40° असे आहेत तर तिसरा कोन हा …. असेल [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. शब्दयोगी अव्यय असणारे वाक्य निवडा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. औरस x [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. पंचायत समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. DATE हे चार अक्षरे एका वेळी फक्त एकदाच वापरून किती वेगवेगळे शब्द (अर्थपूर्ण किंवा अर्थहीन) तयार करता येतील? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. एका संख्येचे 20% आणि तिच्यात 50 मिळवले असता येणारे उत्तर यांचे गुणोत्तर 1:6 आहे तर ती संख्या कोणती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. राहुल शिवानीपेक्षा एका वर्षाने मोठा तर सारिकापेक्षा चार वर्षाने लहान आहे. जर शिवानी आणि सारिका यांच्या वयाची बेरीज 47 असेल तर सारिकाचे वय किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 403”

  1. Bhushan Nikam

    सर टेस्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. सर मला रोज टेस्ट सोडताना एक प्रश्न पडतो.की प्रश्नामधली एवढी विविधता खरच तुम्ही कशी निर्माण करता. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आता आपण जवळ जवळ 404 टेस्ट पर्यत पोहोचलो आहोत.खरंच हा एवढा निरंतर प्रवास सोपा नाही. लाॅकडाऊन नंतर खरंच मला आपल्या टेस्ट ने बहुमोल आधार मिळाला. पूनःच्श धन्यवाद…………………………………..भूषण निकम

    1. Thank You Bushan.
      नक्कीच येणाऱ्या भरती मध्ये आपण घेत असणा-या मेहनतीचे फळ आपल्याला मिळणार आहे. निकालाची वाट बघत आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now