टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.
सर टेस्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. सर मला रोज टेस्ट सोडताना एक प्रश्न पडतो.की प्रश्नामधली एवढी विविधता खरच तुम्ही कशी निर्माण करता. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता आता आपण जवळ जवळ 404 टेस्ट पर्यत पोहोचलो आहोत.खरंच हा एवढा निरंतर प्रवास सोपा नाही. लाॅकडाऊन नंतर खरंच मला आपल्या टेस्ट ने बहुमोल आधार मिळाला. पूनःच्श धन्यवाद…………………………………..भूषण निकम

Thank You Bushan.
नक्कीच येणाऱ्या भरती मध्ये आपण घेत असणा-या मेहनतीचे फळ आपल्याला मिळणार आहे. निकालाची वाट बघत आहे