Police Bharti Question Paper 404 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/02/2021 1. अशोकचा हिशेब …. समापन कर्मणी प्रयोगाचे वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चुकला लिहिलेला आहे लिहून झाला चुकलेला आहे 2. एका घनाची बाजू 6cm आहे जर ही बाजू 4cm ने वाढवली तर घनाचे घनफळ किती घनसेमीने वाढेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 216 घनसेमी 784 घनसेमी 584 घनसेमी 64 घनसेमी 3. AVQ CUR ETS GST IRU ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] KQV KTV HQV HST 4. एका वरती जाणाऱ्या प्रक्षेपकाचा वेग प्रत्येक 2 मिनिटाला दुप्पट होतो. जर 10 व्या मिनिटाअंती प्रक्षेपकाचा आता पर्यंतचा सरासरी वेग 12.4km प्रति मिनिट इतका असेल तर पहिल्या दोन मिनीटात हा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4km प्रति मिनिट 2km प्रति मिनिट 8km प्रति मिनिट 16km प्रति मिनिट 5. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केलेले सुरत हे बंदर …. च्या अधिपत्याखाली होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कुतुबशाही आदिलशाही मुघलशाही निझामशाही 6. आज्ञार्थी नसणारे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] माझे एकदा ऐकून घे पुस्तक उघड बाबा शांततेत चाला पाटी पुसून स्वच्छ करावी 7. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा अंश 150% ने वाढवला असता तो छेदाइतका होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2/5 2/3 2/9 2/7 8. प्रियाचा जन्म 12 डिसेंबर 2016 या दिवशी झाला आहे तर कोणत्या वर्षी तिचा वाढदिवस त्याच वारी येईल ज्या वारी तिचा जन्म झाला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2021 2022 2023 2024 9. अभिलेख न्यायालय कोणत्या न्यायालयाला म्हणतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वोच्च न्यायालय दिवाणी न्यायालय फौजदारी न्यायालय उच्च न्यायालय 10. साजन या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साजनी साजणीन साजणी सजनीन 11. गुरांचा ….. शेतात घुसल्याचे पाहून मात्र आता रामा चांगलाच वैतागला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कळप जमाव लोंढा काफिला 12. छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा 40% अधिक तर विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा 20% ने अधिक आहे. तर दिलेली सूट किती % असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 6.25 14.28 20 6.66 13. 984356 : 4807475 :: 874547 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 564567 7456211 4329881 674589 14. पाण्यावर एखादा पदार्थ तरंगत असेल तर ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याची विशिष्ट उष्मा पाण्यापेक्षा जास्त असते त्याची विशिष्ट उष्मा पाण्यापेक्षा कमी असते त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असते त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते 15. चुकीचे विधान ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारताची भूसीमा 15800 किमी इतकी आहे भारताची सर्वाधिक भूसीमा बांगलादेशला लागून आहे भारताची सर्वात कमी भूसीमा अफगाणिस्तानला लागून आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा