Police Bharti Question Paper 404 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 09/02/2021 1. गुरांचा ….. शेतात घुसल्याचे पाहून मात्र आता रामा चांगलाच वैतागला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जमाव काफिला लोंढा कळप 2. एका वरती जाणाऱ्या प्रक्षेपकाचा वेग प्रत्येक 2 मिनिटाला दुप्पट होतो. जर 10 व्या मिनिटाअंती प्रक्षेपकाचा आता पर्यंतचा सरासरी वेग 12.4km प्रति मिनिट इतका असेल तर पहिल्या दोन मिनीटात हा वेग किती असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 16km प्रति मिनिट 4km प्रति मिनिट 2km प्रति मिनिट 8km प्रति मिनिट 3. छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा 40% अधिक तर विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा 20% ने अधिक आहे. तर दिलेली सूट किती % असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 14.28 20 6.66 6.25 4. पाण्यावर एखादा पदार्थ तरंगत असेल तर ….. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] त्याची विशिष्ट उष्मा पाण्यापेक्षा जास्त असते त्याची विशिष्ट उष्मा पाण्यापेक्षा कमी असते त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते त्याची घनता पाण्यापेक्षा कमी असते 5. चुकीचे विधान ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो भारताची भूसीमा 15800 किमी इतकी आहे भारताची सर्वात कमी भूसीमा अफगाणिस्तानला लागून आहे भारताची सर्वाधिक भूसीमा बांगलादेशला लागून आहे 6. साजन या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पैकी कोणते आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] साजनी साजणीन सजनीन साजणी 7. 984356 : 4807475 :: 874547 : ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 7456211 564567 4329881 674589 8. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा अंश 150% ने वाढवला असता तो छेदाइतका होईल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2/7 2/3 2/9 2/5 9. AVQ CUR ETS GST IRU ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] KTV HQV KQV HST 10. आज्ञार्थी नसणारे वाक्य ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुस्तक उघड माझे एकदा ऐकून घे बाबा शांततेत चाला पाटी पुसून स्वच्छ करावी 11. एका घनाची बाजू 6cm आहे जर ही बाजू 4cm ने वाढवली तर घनाचे घनफळ किती घनसेमीने वाढेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 64 घनसेमी 584 घनसेमी 216 घनसेमी 784 घनसेमी 12. अभिलेख न्यायालय कोणत्या न्यायालयाला म्हणतात ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सर्वोच्च न्यायालय दिवाणी न्यायालय उच्च न्यायालय फौजदारी न्यायालय 13. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वारी केलेले सुरत हे बंदर …. च्या अधिपत्याखाली होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] निझामशाही आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही 14. प्रियाचा जन्म 12 डिसेंबर 2016 या दिवशी झाला आहे तर कोणत्या वर्षी तिचा वाढदिवस त्याच वारी येईल ज्या वारी तिचा जन्म झाला असेल? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2024 2021 2023 2022 15. अशोकचा हिशेब …. समापन कर्मणी प्रयोगाचे वाक्य तयार करा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चुकलेला आहे लिहून झाला चुकला लिहिलेला आहे Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा