Gk and Current Affairs Test 24 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/02/2021 1. जल जीवन मिशन चे प्रमुख उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] विहीर पुनर्भरण घरगुती नळ पुरवठा नद्यांचे शुद्धीकरण जिरायती भागात कालव्याची निर्मिती2. …… ब्रिक्स बँक म्हणूनही ओळखले जाते [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] NDB ADB IMF WB3. आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे उपाध्यक्ष पद खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] चीन फ्रान्स जपान भारत4. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून ….. या भारतीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] अपूर्व चंद्र रितू माहेश्वरी विनोद रॉय अशोक खेमका5. नौगढ रेल्वे स्थानकाचे नामकरण ….. रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] कानपूर पंडित दीनदयाल सिद्धार्थ नगर झाशी6. दहशतवादाला होणारा अर्थ पुरवठा रोकण्यात अपयश आल्यामुळे ….. द्वारा पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये ठेवण्यात आले आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] UNO EAG APG FATF7. SC / ST किंवा महिला कर्जदाराला कर्जपुरवठा करणारी योजना …. या नावाने ओळखली जाते [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] मेक इन इंडिया स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया मेक फॉर इंडिया8. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे विद्यमान अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] एम असकावा एम डी मलापास क्रिस्टीन लगार्ड ख्रीस्टलिना जॉर्जिव्हा9. कापसाच्या उत्पादनात भारताचा जगात ….. क्रमांक लागतो [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] चौथा पहिला दुसरा तिसरा10. खालीलपैकी कोणत्या मिरचीच्या प्रजातीला जी आय टॅग नुकताच प्राप्त झाला आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] धनी मिरची ज्वाला मिरची काश्मिरी मिरची दले खुरसनी मिरची11. डिजिटल व्यवहारात अधिक लोकांना समाविष्ट करून घेणारे व्हॉट्सॲप पे ….. पासून भारतात सुरू होत आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] 1 एप्रिल 2021 1 जाने 2021 1 जून 2021 1 जुलै 202112. स्वामित्व योजनेद्वारे ( SVAMITVA ) केंद्र सरकारने ……. प्रक्रिया सुलभ केली आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] आंतरराष्ट्रीय व्यापार आयात निर्यात आरोग्यसेवेबद्दल जागरूकता मालमत्तापत्रांचे वितरण13. भारताचे पहिले स्वदेशी सोशल मीडिया ॲप ….. या नावाने ओळखले जाते [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] फ्लिक हाऊसपार्टी टकाटक एलिमेंट्स14. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री खालीलपैकी कोण आहे ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] नरेंद्रसिंग तोमर डॉ हर्षवर्धन थावरचंद गहलोत अश्विनीकुमार चौबे15. निवडणूक आयोगात अतिरिक्त निवडणूक आयुक्त किती असावे हे ठरवण्याचे अधिकार …. यांना आहेत [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] सरन्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती पंतप्रधान16. एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी खालीलपैकी कोणते माध्यम वापरले जाऊ शकते ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] EVM IFSC FTP UPI17. वृक्ष पुनर्रोपण धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] हरियाणा गुजरात पंजाब दिल्ली18. पंतप्रधान स्वनिधि योजने अंतर्गत सर्वाधिक लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करून देत …… हे राज्य देशात अव्वलस्थानी आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] उत्तरप्रदेश दिल्ली महाराष्ट्र गुजरात19. शरद बोबडे या व्यक्तिमत्त्वाचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] वित्त न्याय संरक्षण आरोग्य20. केंद्रीय वित्तमंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले. त्यांचा मतदार संघ …. हा होता [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] नालंदा गोपलगंज हाजीपुर मधुबनी Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या