Gk and Current Affairs Test 24 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 08/02/2021 1. कापसाच्या उत्पादनात भारताचा जगात ….. क्रमांक लागतो [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] चौथा दुसरा तिसरा पहिला2. एका खात्यातून दुसर्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी खालीलपैकी कोणते माध्यम वापरले जाऊ शकते ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] EVM UPI IFSC FTP3. वृक्ष पुनर्रोपण धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] गुजरात हरियाणा दिल्ली पंजाब4. SC / ST किंवा महिला कर्जदाराला कर्जपुरवठा करणारी योजना …. या नावाने ओळखली जाते [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] मेक फॉर इंडिया मेक इन इंडिया स्टार्ट अप इंडिया स्टँड अप इंडिया5. नौगढ रेल्वे स्थानकाचे नामकरण ….. रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] सिद्धार्थ नगर पंडित दीनदयाल कानपूर झाशी6. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे विद्यमान अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] एम डी मलापास क्रिस्टीन लगार्ड ख्रीस्टलिना जॉर्जिव्हा एम असकावा7. स्वामित्व योजनेद्वारे ( SVAMITVA ) केंद्र सरकारने ……. प्रक्रिया सुलभ केली आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] आयात निर्यात आरोग्यसेवेबद्दल जागरूकता आंतरराष्ट्रीय व्यापार मालमत्तापत्रांचे वितरण8. …… ब्रिक्स बँक म्हणूनही ओळखले जाते [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] NDB WB ADB IMF9. जल जीवन मिशन चे प्रमुख उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] नद्यांचे शुद्धीकरण विहीर पुनर्भरण घरगुती नळ पुरवठा जिरायती भागात कालव्याची निर्मिती10. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री खालीलपैकी कोण आहे ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] डॉ हर्षवर्धन अश्विनीकुमार चौबे थावरचंद गहलोत नरेंद्रसिंग तोमर11. निवडणूक आयोगात अतिरिक्त निवडणूक आयुक्त किती असावे हे ठरवण्याचे अधिकार …. यांना आहेत [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] सरन्यायाधीश राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधान12. डिजिटल व्यवहारात अधिक लोकांना समाविष्ट करून घेणारे व्हॉट्सॲप पे ….. पासून भारतात सुरू होत आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] 1 जून 2021 1 जुलै 2021 1 जाने 2021 1 एप्रिल 202113. आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे उपाध्यक्ष पद खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] चीन भारत जपान फ्रान्स14. खालीलपैकी कोणत्या मिरचीच्या प्रजातीला जी आय टॅग नुकताच प्राप्त झाला आहे? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] काश्मिरी मिरची धनी मिरची दले खुरसनी मिरची ज्वाला मिरची15. शरद बोबडे या व्यक्तिमत्त्वाचा संबंध खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी आहे ? [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] वित्त न्याय संरक्षण आरोग्य16. पंतप्रधान स्वनिधि योजने अंतर्गत सर्वाधिक लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करून देत …… हे राज्य देशात अव्वलस्थानी आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] गुजरात महाराष्ट्र उत्तरप्रदेश दिल्ली17. केंद्रीय वित्तमंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले. त्यांचा मतदार संघ …. हा होता [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] हाजीपुर नालंदा मधुबनी गोपलगंज18. भारताचे पहिले स्वदेशी सोशल मीडिया ॲप ….. या नावाने ओळखले जाते [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] टकाटक एलिमेंट्स फ्लिक हाऊसपार्टी19. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून ….. या भारतीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] विनोद रॉय अपूर्व चंद्र रितू माहेश्वरी अशोक खेमका20. दहशतवादाला होणारा अर्थ पुरवठा रोकण्यात अपयश आल्यामुळे ….. द्वारा पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये ठेवण्यात आले आहे [ फ्री सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये SBFIED TESTअसे सर्च करा ] EAG APG UNO FATF Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या