Gk and Current Affairs Test 26 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 17/02/2021 1. फिट इंडिया अभियानाचे राजदूत म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुरुषोत्तम राय धर्मेंद्र तिवारी गौरव खन्ना कुलदीप हांडू 2. एड्सचे सर्वाधिक रुग्ण …. इथे आढळतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाकिस्तान भारत अमेरिका दक्षिण आफ्रिका 3. शेतकरी कायद्यांना विरोध दर्शवत कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपला पद्मविभूषण पुरस्कार परत केला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] केरळ गुजरात पंजाब उत्तरप्रदेश4. अमेरिकन निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी …. इतक्या किमान मतांची गरज होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 343 270 306 2325. एशियन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अदर पूनावाला हे … चे प्रमुख आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सन फार्मा रेड्डीज लॅबोरेटरीज हिंदुस्तान युनिलिव्हर6. नुकतीच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या पार्थिव पटेल बद्दल चुकीचे विधान ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तो उजव्या हाताने फलंदाजी करतो तो डावखुरा फलंदाज आहे वरील सर्व तो यष्टीरक्षक आहे7. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणारा …. हा कायदा महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] शक्ती दिशा वरदान सबला8. संसद भवनाच्या नवीन इमारतीचे बांधकाम …. या कंपनीकडे देण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] एल अँड टी जी एम आर जे पी असोसिएटस् टाटा प्रोजेक्ट 9. खालीलपैकी कोणत्या पर्यटन स्थळी महाराष्ट्रात प्रथमच केशर लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] महाबळेश्वर तोरणमाळ लोणावळा म्हैसमाळ10. भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरविण्यासाठी आयोजित केलेल्या मोहिमेचे नाव खालीलपैकी कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] चंद्रयान आर्यभट्ट गगनयान गरुड11. मृदुला सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले त्या …. क्षेत्राशी संबंधित होत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विज्ञान अर्थ राजकिय क्रीडा12. स्पुटनिक – 5 ही कोणत्या देशाने ने विकसित केलेली कोरोना लस आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जर्मनी रशिया फ्रान्स अमेरिका13. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये …. या वर्षापासून स्ट्रीट डान्स / ब्रेक डान्सिंग याचाही समावेश करण्यात येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2021 2024 2032 202814. टाईम मॅक्झिन च्या ‘ किड्स ऑफ द इयर 2020 ‘ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या संशोधकाला मिळाला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] कविता शुक्ला रितेश अग्रवाल गीतांजली राव अनिता सेनगुप्ता15. खालीलपैकी कोणता सुपर कॉम्प्युटर जगातील सर्वात शक्तिशाली कॉम्प्युटर आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फुगाकु समोट परमसिद्धी स्पुटनिक16. लक्ष्मी विलास बँक ज्या DBS बँकेत विलीनीकरण होणार आहे ती DBS बँक ….. बँक आहे परकीय सहकारी ग्रामीण राष्ट्रीयकृत17. टीव्हीवरील कार्यक्रमांच्या बाबतीत नेहमीच TRP या संकल्पनेची चर्चा होत असते. या संकल्पनेचा विस्तार खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Television Rating Price Television Retail Point Total Rating Programme Television Rating Point 18. रिझर्व बँकेने खालीलपैकी कोणत्या बँकेस नवीन क्रेडिट कार्ड वितरण करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] IDBI BANK HDFC BANK ICICI BANK YES BANK19. ह्युमन कॉम्प्युटर ‘ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] श्रीनिवास रामानुजन सी आर राव पी सी महलनोबिस शकुंतला देवी 20. 93 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून …. हा चित्रपट पाठवण्यात आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] खुदा हाफिस दिल बेचारा अंग्रेजी मिडीयम जल्लीकट्टू Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या