Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Gk and Current Affairs Test 26

1. अमेरिकन निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी …. इतक्या किमान मतांची गरज होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. नुकतीच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या पार्थिव पटेल बद्दल चुकीचे विधान ओळखा [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. ऑलिंपिक स्पर्धेमध्ये …. या वर्षापासून स्ट्रीट डान्स / ब्रेक डान्सिंग याचाही समावेश करण्यात येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. टीव्हीवरील कार्यक्रमांच्या बाबतीत नेहमीच TRP या संकल्पनेची चर्चा होत असते. या संकल्पनेचा विस्तार खालीलपैकी कोणता आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. टाईम मॅक्झिन च्या ‘ किड्स ऑफ द इयर 2020 ‘ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या संशोधकाला मिळाला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. एड्सचे सर्वाधिक रुग्ण …. इथे आढळतात [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. 93 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून …. हा चित्रपट पाठवण्यात आला आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. रिझर्व बँकेने खालीलपैकी कोणत्या बँकेस नवीन क्रेडिट कार्ड वितरण करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. फिट इंडिया अभियानाचे राजदूत म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. एशियन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अदर पूनावाला हे … चे प्रमुख आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. शेतकरी कायद्यांना विरोध दर्शवत कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपला पद्मविभूषण पुरस्कार परत केला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. स्पुटनिक – 5 ही कोणत्या देशाने ने विकसित केलेली कोरोना लस आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. ह्युमन कॉम्प्युटर ‘ अशी ओळख खालीलपैकी कोणाची आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. लक्ष्मी विलास बँक ज्या DBS बँकेत विलीनीकरण होणार आहे ती DBS बँक ….. बँक आहे

 
 
 
 

15. संसद भवनाच्या नवीन इमारतीचे बांधकाम …. या कंपनीकडे देण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरविण्यासाठी आयोजित केलेल्या मोहिमेचे नाव खालीलपैकी कोणते आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणारा …. हा कायदा महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. मृदुला सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले त्या …. क्षेत्राशी संबंधित होत्या [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणता सुपर कॉम्प्युटर जगातील सर्वात शक्तिशाली कॉम्प्युटर आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. खालीलपैकी कोणत्या पर्यटन स्थळी महाराष्ट्रात प्रथमच केशर लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!