Gk and Current Affairs Test 27 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/02/2021 1. राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 24 डिसेंबर 15 जानेवारी 15 डिसेंबर 24 जानेवारी2. केंद्र शासन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या … % ओझे दप्तराचे असावे याबद्दलची तरतूद नवीन केंद्रीय धोरणामध्ये करत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 5 10 15 203. आपले एकमेवत्व ठेवणाऱ्या वस्तूंना GI टॅग उपलब्ध करून दिला जातो. हा GI टॅग म्हणजे…. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] Geographical India Geographical indicator Geographical indication Geographical Inclusion4. राष्ट्रीय जनता दल कोणत्या राज्यातील प्रमुख पक्ष आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] उत्तरप्रदेश महाराष्ट्र उत्तराखंड बिहार 5. तरुण गोगाई यांचे निधन झाले. ते …. राज्याचे माजी मुख्यमंत्री होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] झारखंड मेघालय बिहार आसाम 6. लोकशाहीचा चौथा स्तंभ असा उल्लेख खालीलपैकी कशाचा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] न्यायालय प्रसारमाध्यमे संसद स्वातंत्र्य7. राज्यातील वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याबाबतचा मसुदा चर्चेत होता. या मसुद्यानुसार खाजगीकरणासाठी 100% आणि … % असे दोन पर्याय ठेवण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 25% 74% 75% 40%8. समृद्धी महामार्गाचे नाव बदलून …. असे करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग छत्रपती शिवाजी महाराज समृद्धी महामार्ग छत्रपती संभाजी महाराज समृद्धी महामार्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समृद्धी महामार्ग9. लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले होते. हे शहर …. देशात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पाकिस्तान अफगणिस्तान भारत उझबेकिस्तान 10. अर्णव गोस्वामी यांचे नाव चर्चेत होते ते …. या चॅनलचे मुख्य संपादक आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रिपब्लिकन टीव्ही एनडीटीव्ही इंडिया आज तक एबीपी न्यूज11. TRP मोजणी प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने ….. ही समिती नेमली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रजत शर्मा शशी हेम्पती रामसेवक शर्मा एच एल दत्तू12. किती वर्षानंतर व्याघ्रगणना करण्यात येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 2 5 3 413. पहिला मानव विकास निर्देशांक अहवाल सादर करण्यामागे कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाचे परिश्रम होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रघुराम राजन माँटेकसिंग अहलुवालिया मनमोहन सिंग अमर्त्य सेन 14. वायुगळती होऊन जीवितहानी होण्याची घटना भोपाळ येथे …. या वर्षी घडली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1984 1998 1988 199115. 2020 च्या आयपीएल T-20 स्पर्धेत सहभागी झालेले एकूण संघ किती होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 12 6 10 816. महाराष्ट्रातील कोणत्या सरोवराचा आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पवई मोडक सागर लोणार तानसा17. रिझर्व बँकेने खालीलपैकी कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुसद अर्बन सहकारी बँक कराड जनता सहकारी बँक भारत बँक कॉसमॉस बँक18. जातीवाचक नावात बदल करत डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र या पुरस्काराचे नाव बदलून ….. असे करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] डॉ बाबासाहेब आंबेडकर भीमभूषण पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांतीभूषण पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर समताभूषण पुरस्कार डॉ बाबासाहेब आंबेडकर राजभूषण पुरस्कार19. कोरोना संदर्भात पतंजलीद्वारे तयार करण्यात आलेले कोणते औषध परवाना नाकारल्यामुळे चर्चेत होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] प्रवाल पिष्टी वरील सर्व तुलसी घनवटी कोरोनील 20. अँटनियो गुटेरस हे ….. चे सरचिटणीस आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] जागतिक बँक जागतिक आरोग्य संघटना जागतिक आर्थिक मंच संयुक्त राष्ट्र Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Akshay
17
20/16 CORRECT
nice score sir