Gk and Current Affairs Test 27

1. रिझर्व बँकेने खालीलपैकी कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

2. तरुण गोगाई यांचे निधन झाले. ते …. राज्याचे माजी मुख्यमंत्री होते [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

3. कोरोना संदर्भात पतंजलीद्वारे तयार करण्यात आलेले कोणते औषध परवाना नाकारल्यामुळे चर्चेत होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

4. आपले एकमेवत्व ठेवणाऱ्या वस्तूंना GI टॅग उपलब्ध करून दिला जातो. हा GI टॅग म्हणजे…. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

5. अर्णव गोस्वामी यांचे नाव चर्चेत होते ते …. या चॅनलचे मुख्य संपादक आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

6. लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले होते. हे शहर …. देशात आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

7. वायुगळती होऊन जीवितहानी होण्याची घटना भोपाळ येथे …. या वर्षी घडली होती [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

8. महाराष्ट्रातील कोणत्या सरोवराचा आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

9. TRP मोजणी प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने ….. ही समिती नेमली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

10. अँटनियो गुटेरस हे ….. चे सरचिटणीस आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

11. राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

12. केंद्र शासन विद्यार्थ्यांच्या वजनाच्या … % ओझे दप्तराचे असावे याबद्दलची तरतूद नवीन केंद्रीय धोरणामध्ये करत आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

13. 2020 च्या आयपीएल T-20 स्पर्धेत सहभागी झालेले एकूण संघ किती होते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

14. किती वर्षानंतर व्याघ्रगणना करण्यात येते? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

15. पहिला मानव विकास निर्देशांक अहवाल सादर करण्यामागे कोणत्या भारतीय अर्थशास्त्रज्ञाचे परिश्रम होते ? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

16. राज्यातील वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याबाबतचा मसुदा चर्चेत होता. या मसुद्यानुसार खाजगीकरणासाठी 100% आणि … % असे दोन पर्याय ठेवण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

17. लोकशाहीचा चौथा स्तंभ असा उल्लेख खालीलपैकी कशाचा केला जातो? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

18. राष्ट्रीय जनता दल कोणत्या राज्यातील प्रमुख पक्ष आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

19. समृद्धी महामार्गाचे नाव बदलून …. असे करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

20. जातीवाचक नावात बदल करत डॉ बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र या पुरस्काराचे नाव बदलून ….. असे करण्यात आले आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ]

 
 
 
 

Question 1 of 20


4 thoughts on “Gk and Current Affairs Test 27”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!