Police Bharti Question Paper 431 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/03/2021 1. अन्नास जागणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] रात्री अन्नाचे रक्षण करणे भुकेमुळे जागी राहणे उपकाराची जाणीव ठेवणे उपजीविकेचे साधन तयार करून देणे 2. mobile = M4e आणि headset = H5t तर telephone = ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] t7E T7e T6e t6E 3. जुन्या गाळाच्या प्रदेशाला …. असे म्हणतात [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तराई खादर पठार भांगर 4. महाराज हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास अव्ययीभाव समास तत्पुरुष समास बहुव्रीही समास 5. जर 12x+3y= 30 आणि 2x+y= 6 तर x+y = ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 6 5 3 6. A B C हे एक काम अनुक्रमे 15 20 आणि 10 दिवसात पूर्ण करतात. जर A ने दोन दिवस काम केल्यानंतर B आणि C ने त्याला मदत करायची ठरवली तर काम पूर्ण होण्यास एकूण किती दिवस लागतील? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 10 दिवस 6 दिवस 4 दिवस 8 दिवस 7. I am sure म्हणजे 782 You and me म्हणजे 495 आणि Are you sure म्हणजे 647 तर चुकीची जोडी ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] are 6 am 5 sure 7 you 4 8. सामान्य परिस्थितीत महाराष्ट्राचे अर्थसंकल्पविषयीचे अधिवेशन …. येथे होते [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पुणे नागपूर नाशिक मुंबई 9. प्रबोधनकार – या नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अण्णाभाऊ सिंधोजी साठे प्रल्हाद केशव अत्रे बाळ गंगाधर टिळक केशव सीताराम ठाकरे 10. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वारकरी देवालय कचरा शेतकरी 11. वातावरणातील सर्वात वरील थर कोणता आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आयनोस्पेअर मेसोस्पेअर स्ट्रेटोस्पेअर थर्मोस्पेअर 12. सकर्मक क्रियापद असणारे वाक्य निवडा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आकाश पोटभर जेवला सुरेश घरी आला ताई हसली विशाल ट्रॅक्टर चालवतो 13. वीरभद्र टाइल्स मध्ये 4×4 फूट माप असणाऱ्या 3 फरशा आणि याच मापाचे 3/4 तुकडे असणारे 5 फरशा आहे तर या सर्वपासून किती जागा आच्छादित करता येईल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 132 वर्ग फूट 120 वर्ग फूट 108 वर्ग फूट 144 वर्ग फूट 14. I am sure म्हणजे 782 You and me म्हणजे 495 आणि Are you sure म्हणजे 647 तर Me you and I म्हणजे काय ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4952 किंवा 4958 एकही नाही 6953 किंवा 6958 7952 किंवा 7953 15. लताने 800 चे 25% काढण्याऐवजी 52% काढले तर तिच्या मूळ उत्तरात किती टक्क्यांची वाढ झाली असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 108% 8% 21.60% 216% Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा