Police Bharti Question Paper 431 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 13/03/2021 1. प्रबोधनकार – या नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] अण्णाभाऊ सिंधोजी साठे बाळ गंगाधर टिळक प्रल्हाद केशव अत्रे केशव सीताराम ठाकरे 2. I am sure म्हणजे 782 You and me म्हणजे 495 आणि Are you sure म्हणजे 647 तर चुकीची जोडी ओळखा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] sure 7 are 6 am 5 you 4 3. सकर्मक क्रियापद असणारे वाक्य निवडा [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आकाश पोटभर जेवला ताई हसली विशाल ट्रॅक्टर चालवतो सुरेश घरी आला 4. वीरभद्र टाइल्स मध्ये 4×4 फूट माप असणाऱ्या 3 फरशा आणि याच मापाचे 3/4 तुकडे असणारे 5 फरशा आहे तर या सर्वपासून किती जागा आच्छादित करता येईल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 132 वर्ग फूट 120 वर्ग फूट 144 वर्ग फूट 108 वर्ग फूट 5. खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] वारकरी कचरा देवालय शेतकरी 6. लताने 800 चे 25% काढण्याऐवजी 52% काढले तर तिच्या मूळ उत्तरात किती टक्क्यांची वाढ झाली असेल? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 216% 21.60% 8% 108% 7. सामान्य परिस्थितीत महाराष्ट्राचे अर्थसंकल्पविषयीचे अधिवेशन …. येथे होते [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] नागपूर नाशिक मुंबई पुणे 8. अन्नास जागणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भुकेमुळे जागी राहणे उपजीविकेचे साधन तयार करून देणे उपकाराची जाणीव ठेवणे रात्री अन्नाचे रक्षण करणे 9. महाराज हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] द्वंद्व समास बहुव्रीही समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास 10. mobile = M4e आणि headset = H5t तर telephone = ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] T7e t7E t6E T6e 11. वातावरणातील सर्वात वरील थर कोणता आहे? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आयनोस्पेअर थर्मोस्पेअर स्ट्रेटोस्पेअर मेसोस्पेअर 12. जर 12x+3y= 30 आणि 2x+y= 6 तर x+y = ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4 6 5 3 13. जुन्या गाळाच्या प्रदेशाला …. असे म्हणतात [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] पठार भांगर तराई खादर 14. A B C हे एक काम अनुक्रमे 15 20 आणि 10 दिवसात पूर्ण करतात. जर A ने दोन दिवस काम केल्यानंतर B आणि C ने त्याला मदत करायची ठरवली तर काम पूर्ण होण्यास एकूण किती दिवस लागतील? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 8 दिवस 10 दिवस 4 दिवस 6 दिवस 15. I am sure म्हणजे 782 You and me म्हणजे 495 आणि Are you sure म्हणजे 647 तर Me you and I म्हणजे काय ? [ Free टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 4952 किंवा 4958 7952 किंवा 7953 एकही नाही 6953 किंवा 6958 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा