Marathi Practice Exam 49 14 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 21/11/2023 1. विशेषण आणि विशेष्य किंवा विशेषण आणि विशेषण असं संबंध कोणत्या समासात बघायला मिळतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मध्यमपदलोपी कर्मधारय अलुक तत्पुरुष नत्र तत्पुरुष 2. सत्यासत्य या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सत्य किंवा असत्य सत्य आणि सत्य सत्य आणि असत्य सत्य म्हणजे असत्य 3. विडा उचलणे म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दिलेले सर्व निर्धार करणे निश्चय करणे प्रतिज्ञा करणे. 4. पंचमुखी हनुमान – विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] समासघटित विशेषण नामसाधित विशेषण सार्वनामिक विशेषण गुणविशेषण 5. मर्त्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अमर्त्य मूर्त अमूर्त दिलेले सर्व 6. एश्वर्य – हा शब्द दुरुस्त करून खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऐश्वय ऐश्वर एश्वर ऐश्वर्य 7. खालील पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वाडा सुना पिसवा चुका 8. शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अनभिज्ञ आकृति ओदासिन्य आनभीज्ञ 9. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता कोणते विरामचिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अपसारण चिन्ह अवतरण चिन्ह संयोग चिन्ह उद्गार चिन्ह 10. धारवाडी काटा या शब्दाचा अर्थ काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] बिनविषारी काटा बिनचूक वजनाचा काटा धारवाडीचा काटा विषारी काटा 11. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा. उच्च शिक्षण मिळावे ………ती शहरात राहायला गेली. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] की यास्तव परी पण 12. साक्षीला गाडी लागते – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक भावे कर्तरी 13. नवोढा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] निवारण फसवणूक नववधू नवरदेव 14. कर्त्या विषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यानंतर आला तर ते………..असते. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विधेय उद्देश्य विधेय विस्तार विधानपूरक 15. शेट हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] फारसी अरबी गुजराती हिंदी 16. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] वाचले. वाचत असे वाचत होता. वाचले होते. 17. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दगड दगुड यापैकी नाही. दगडे 18. आलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा. त्रिशंकू [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] धड ना इकडे धड ना तिकडे अशी परिस्थिती यापैकी नाही तीन शंकू देवाचा अवतार 19. म्हण पूर्ण करा. उभारले राजवाडे तेथे आले………….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रेडे वेडे माकडे मनकवडे 20. पुढील पर्यायातून गुणवाचक विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] धन श्रीमंत पैसे दौलत 21. प्रभाव या शब्दापासून तयार झालेले भाववाचक नाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] प्रभार प्रभु प्रतिभा प्रभुत्व 22. उत् + छेद हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] उच्छेद उतछेद उत्छेद ऊच्छेद 23. ती ऑफिसला पायी गेली या वाक्यातील पायी या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] करण अपादान अधिकरण कर्ता 24. कानडी शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] गणेश तृष्णा दोसा सौदागर 25. सतत हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सातत्यदर्शक गतीदर्शक कालदर्शक आवृत्तीदर्शक Loading … Question 1 of 25 मित्रांनो या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? हि टेस्ट सोपी होती कि अवघड हे तुमच्या मार्क्स वरून समजेल. तुमचे मार्क्स कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 26/12/2021 at 11:23 pm Very Good Score Vikas. 22/25 असा स्कोर म्हणजे तुमचे मराठी खूप चांगले आहे . आणखी थोडा अभ्यास वाढला कि हा स्कोर २५/२५ होईल Reply
Sagar Sir | SBfied.com 31/12/2021 at 7:31 pm Alpesh तुमचा खूप चांगला अभ्यास झाला आहे . Very Nice Reply
22
Very Good Score Vikas.
22/25 असा स्कोर म्हणजे तुमचे मराठी खूप चांगले आहे .
आणखी थोडा अभ्यास वाढला कि हा स्कोर २५/२५ होईल
21 aale sir
23 ale sir
23/25 is a very good score..
Keep studying !
23
Taufiq
Nice Score !
20 pdl sir
25/25 ala sir
Alpesh तुमचा खूप चांगला अभ्यास झाला आहे .
Very Nice
21 aale sir
13/25
22
21 ale sar