Marathi Practice Exam 49 [ Updated ] 1. कर्त्या विषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यानंतर आला तर ते………..असते. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] विधेय विस्तार उद्देश्य विधानपूरक विधेय 2. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता कोणते विरामचिन्ह वापरावे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अवतरण चिन्ह उद्गार चिन्ह अपसारण चिन्ह संयोग चिन्ह 3. धारवाडी काटा या शब्दाचा अर्थ काय? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] बिनविषारी काटा बिनचूक वजनाचा काटा धारवाडीचा काटा विषारी काटा 4. रिकाम्या जागेसाठी योग्य शब्दाची निवड करा. तेथे चार पाच मोठे………..पडलेले आहे. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] दगुड दगडे दगड यापैकी नाही. 5. सत्यासत्य या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] सत्य म्हणजे असत्य सत्य आणि असत्य सत्य किंवा असत्य सत्य आणि सत्य 6. मर्त्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] मूर्त अमूर्त अमर्त्य दिलेले सर्व 7. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] वाचत असे वाचत होता. वाचले होते. वाचले. 8. नवोढा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नवरदेव फसवणूक नववधू निवारण 9. म्हण पूर्ण करा. उभारले राजवाडे तेथे आले………….. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] रेडे मनकवडे माकडे वेडे 10. विडा उचलणे म्हणजे काय ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] प्रतिज्ञा करणे. निर्धार करणे दिलेले सर्व निश्चय करणे 11. शेट हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अरबी हिंदी फारसी गुजराती 12. विशेषण आणि विशेष्य किंवा विशेषण आणि विशेषण असं संबंध कोणत्या समासात बघायला मिळतो? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] नत्र तत्पुरुष कर्मधारय मध्यमपदलोपी अलुक तत्पुरुष 13. साक्षीला गाडी लागते – प्रयोग ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] कर्तरी कर्मणी अकर्मक भावे अकर्मक कर्तरी 14. ती ऑफिसला पायी गेली या वाक्यातील पायी या शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अपादान कर्ता करण अधिकरण 15. आलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा. त्रिशंकू [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] धड ना इकडे धड ना तिकडे अशी परिस्थिती देवाचा अवतार तीन शंकू यापैकी नाही 16. शुद्ध शब्द निवडा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] अनभिज्ञ ओदासिन्य आकृति आनभीज्ञ 17. खालील पर्यायातून एकवचनी शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पिसवा चुका सुना वाडा 18. उत् + छेद हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] उत्छेद उतछेद उच्छेद ऊच्छेद 19. पंचमुखी हनुमान – विशेषणाचा प्रकार ओळखा. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] नामसाधित विशेषण सार्वनामिक विशेषण समासघटित विशेषण गुणविशेषण 20. एश्वर्य – हा शब्द दुरुस्त करून खालील पर्यायातून निवडा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] ऐश्वर एश्वर ऐश्वर्य ऐश्वय 21. योग्य उभयान्वयी अव्यय निवडा. उच्च शिक्षण मिळावे ………ती शहरात राहायला गेली. [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] पण की परी यास्तव 22. कानडी शब्द ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दोसा तृष्णा गणेश सौदागर 23. प्रभाव या शब्दापासून तयार झालेले भाववाचक नाम कोणते आहे? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] प्रभु प्रतिभा प्रभुत्व प्रभार 24. सतत हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे ? [ Free सराव परीक्षा : गुगल मध्ये SBFIED TEST असे सर्च करून सोडवा ] गतीदर्शक कालदर्शक सातत्यदर्शक आवृत्तीदर्शक 25. पुढील पर्यायातून गुणवाचक विशेषण ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] श्रीमंत पैसे धन दौलत Loading … मित्रांनो या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले ? हि टेस्ट सोपी होती कि अवघड हे तुमच्या मार्क्स वरून समजेल. तुमचे मार्क्स कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे मला कमेंट करून नक्की कळवा मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
Sagar Sir | SBfied.com 26/12/2021 at 11:23 pm Very Good Score Vikas. 22/25 असा स्कोर म्हणजे तुमचे मराठी खूप चांगले आहे . आणखी थोडा अभ्यास वाढला कि हा स्कोर २५/२५ होईल Reply
Sagar Sir | SBfied.com 31/12/2021 at 7:31 pm Alpesh तुमचा खूप चांगला अभ्यास झाला आहे . Very Nice Reply
22
Very Good Score Vikas.
22/25 असा स्कोर म्हणजे तुमचे मराठी खूप चांगले आहे .
आणखी थोडा अभ्यास वाढला कि हा स्कोर २५/२५ होईल
23 ale sir
23/25 is a very good score..
Keep studying !
23
Taufiq
Nice Score !
20 pdl sir
25/25 ala sir
Alpesh तुमचा खूप चांगला अभ्यास झाला आहे .
Very Nice