Gk and Current Affairs Test 30 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2021 1. कर्नाटक मध्ये भारतातील पहिले युनिट स्थापन करणाऱ्या टेस्ला कंपनीचा मुख्य उद्देश …. हा असणार आहे [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] इलेक्ट्रिक कार तयार करणे पेपल या पेमेंट गेटवेचा वापर वाढवणे सोलर पॅनल आणि एनर्जी साठी बाजारपेठ उपलब्ध करणे भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करणे2. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थ संकल्प ….. यांनी मांडला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सी डी देशमुख जॉन मथाई पंडित जवाहरलाल नेहरू आर के षण्मुख शेट्टी 3. राज्य निवडणूक आयोगाने ग्राम पंचायत सदस्यांसाठी ठरवलेली नवीन शैक्षणिक पात्रता ही …. नंतर जन्माला आलेल्या उमेदवारांसाठी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1991 1980 1995 19864. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जेच्या वैधानिक वापरासाठी जबाबदार असणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] IAEA DAE UNO NATO5. नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्ट अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. यातील स्टार्ट अप म्हणजे असे उद्योग समूह ….. [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] ज्यांची स्थापना होऊन 5 वर्षे झालेली नाहीत ज्यांची स्थापना होऊन 3 वर्षे झालेली नाहीत ज्यांची स्थापना होऊन 10 वर्षे झालेली नाहीत ज्यांची स्थापना होऊन 1 वर्ष झाले नाही6. केंद्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेमध्ये केंद्र सरकार …. % वाटा देणार आहे [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] 75% 50% 51% 60%7. भौतिकशास्त्रज्ञ डॉ. रोहिणी गोडबोले यांना …. देशाचा सर्वोच्च पुरस्कार नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट जाहीर झाला आहे [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] फ्रान्स अमेरिका रशिया जर्मनी8. गुजरात मध्ये आढळणाऱ्या …. या फळाचे नाव बदलून ‘ कमलम ‘ असे ठेवण्यात आले आहे. [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] कोरियन मेलन ड्रॅगन फ्रुट जॅक फ्रुट पॅशन फ्रुट9. वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे IVF तंत्रज्ञानाचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] अवयवदान वृद्धत्व मातृत्व शवविच्छेदन10. बँकांचे खाजगीकरण करण्याबाबत अर्थसंकल्पात केंद्र सरकारचे धोरण जाहीर करण्यात आले. या खाजगीकरणामागे High NPA हे एक कारण आहे. तर हे NPA म्हणजे काय? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] non-profit asset net-perfit asset net-performing asset non-performing asset 11. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी नवीन नियमानुसार …. चे उत्पन्न गृहीत धरण्यात येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] आई- वडील फक्त वडील 18 वर्षांवरील कुटुंबातील सर्व सदस्य कुटुंबातील सर्व सदस्य12. कतार या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] रियाध अंकारा दोहा दमास्कस13. कोव्हॅक्सिन ही लस …. इथे तयार करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारत बायोटेक रेड्डीज लॅब सन फार्मा सिरम इन्स्टिट्युट14. DGCA या नियामक संस्थेचे कार्य खालीलपैकी काय आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] वरील सर्व भूवाहतूक आणि तिची सुरक्षा यांचे नियमन करणे हवाई वाहतूक आणि तिची सुरक्षा यांचे नियमन करणे जल वाहतूक आणि तिची सुरक्षा यांचे नियमन करणे15. तेजस या लढाऊ विमानाची निर्मिती करणाऱ्या HAL चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] हैदराबाद ग्रेटर नोएडा बंगळुरू पुणे16. सर्वात युवा महापौर म्हणून विराजमान होणाऱ्या आर्या राजेंद्रन या ….. महानगरपालिकेच्या महापौर आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] विजयवाडा पल्लकड तिरूअनंतपुरम बेंगळुरू17. खालीलपैकी कोणत्या गटाचा भारत सदस्य नाही? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] G20 IMF BRICS G7 18. डॉ अशोक दलवाई समिती …. यासंदर्भात होती [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] नीती आयोगाची स्थापना अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलवणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आर्थिक वर्ष बदलवणे19. भारतातील पहिली चालक विरहित मेट्रो रेल्वे …. या शहरात धावणार आहे [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] मुंबई हैदराबाद कोलकाता दिल्ली 20. DRDO चे घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] मानव जाति की सेवा में अंतरिक्ष प्रौद्योगिकी बलस्य मूलं विज्ञानम् सत्यमेव जयते नभ: स्पृशं दीप्तम Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Nice