Gk and Current Affairs Test 30 1 Comment / By Sagar Sir | SBfied.com / 20/03/2021 1. DGCA या नियामक संस्थेचे कार्य खालीलपैकी काय आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] वरील सर्व भूवाहतूक आणि तिची सुरक्षा यांचे नियमन करणे हवाई वाहतूक आणि तिची सुरक्षा यांचे नियमन करणे जल वाहतूक आणि तिची सुरक्षा यांचे नियमन करणे2. बँकांचे खाजगीकरण करण्याबाबत अर्थसंकल्पात केंद्र सरकारचे धोरण जाहीर करण्यात आले. या खाजगीकरणामागे High NPA हे एक कारण आहे. तर हे NPA म्हणजे काय? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] non-profit asset net-performing asset non-performing asset net-perfit asset 3. कतार या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] दमास्कस रियाध दोहा अंकारा4. DRDO चे घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] मानव जाति की सेवा में अंतरिक्ष प्रौद्योगिकी सत्यमेव जयते बलस्य मूलं विज्ञानम् नभ: स्पृशं दीप्तम5. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जेच्या वैधानिक वापरासाठी जबाबदार असणारी संस्था खालीलपैकी कोणती आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] IAEA NATO DAE UNO6. कर्नाटक मध्ये भारतातील पहिले युनिट स्थापन करणाऱ्या टेस्ला कंपनीचा मुख्य उद्देश …. हा असणार आहे [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] सोलर पॅनल आणि एनर्जी साठी बाजारपेठ उपलब्ध करणे भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास करणे इलेक्ट्रिक कार तयार करणे पेपल या पेमेंट गेटवेचा वापर वाढवणे7. वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे IVF तंत्रज्ञानाचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] शवविच्छेदन मातृत्व अवयवदान वृद्धत्व8. नवीन उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्ट अप इंडिया योजना सुरू करण्यात आली आहे. यातील स्टार्ट अप म्हणजे असे उद्योग समूह ….. [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] ज्यांची स्थापना होऊन 3 वर्षे झालेली नाहीत ज्यांची स्थापना होऊन 10 वर्षे झालेली नाहीत ज्यांची स्थापना होऊन 1 वर्ष झाले नाही ज्यांची स्थापना होऊन 5 वर्षे झालेली नाहीत9. भारतातील पहिली चालक विरहित मेट्रो रेल्वे …. या शहरात धावणार आहे [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] मुंबई हैदराबाद दिल्ली कोलकाता10. भौतिकशास्त्रज्ञ डॉ. रोहिणी गोडबोले यांना …. देशाचा सर्वोच्च पुरस्कार नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट जाहीर झाला आहे [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] जर्मनी रशिया फ्रान्स अमेरिका11. गुजरात मध्ये आढळणाऱ्या …. या फळाचे नाव बदलून ‘ कमलम ‘ असे ठेवण्यात आले आहे. [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] कोरियन मेलन जॅक फ्रुट ड्रॅगन फ्रुट पॅशन फ्रुट12. खालीलपैकी कोणत्या गटाचा भारत सदस्य नाही? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] G7 BRICS IMF G2013. डॉ अशोक दलवाई समिती …. यासंदर्भात होती [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे नीती आयोगाची स्थापना अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलवणे आर्थिक वर्ष बदलवणे14. तेजस या लढाऊ विमानाची निर्मिती करणाऱ्या HAL चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] ग्रेटर नोएडा हैदराबाद बंगळुरू पुणे15. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थ संकल्प ….. यांनी मांडला [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] सी डी देशमुख पंडित जवाहरलाल नेहरू जॉन मथाई आर के षण्मुख शेट्टी 16. सर्वात युवा महापौर म्हणून विराजमान होणाऱ्या आर्या राजेंद्रन या ….. महानगरपालिकेच्या महापौर आहेत [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] तिरूअनंतपुरम विजयवाडा बेंगळुरू पल्लकड17. नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी नवीन नियमानुसार …. चे उत्पन्न गृहीत धरण्यात येणार आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] फक्त वडील कुटुंबातील सर्व सदस्य आई- वडील 18 वर्षांवरील कुटुंबातील सर्व सदस्य18. केंद्र सरकारच्या नवीन निर्णयानुसार अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेमध्ये केंद्र सरकार …. % वाटा देणार आहे [ फ्री सराव टेस्ट देण्यासाठी 90-49-03-07-07 वर WhatsApp करा ] 50% 51% 75% 60%19. राज्य निवडणूक आयोगाने ग्राम पंचायत सदस्यांसाठी ठरवलेली नवीन शैक्षणिक पात्रता ही …. नंतर जन्माला आलेल्या उमेदवारांसाठी आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] 1991 1980 1995 198620. कोव्हॅक्सिन ही लस …. इथे तयार करण्यात आली आहे [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी भेट द्या – https://onlinetest.sbfied.com ] भारत बायोटेक रेड्डीज लॅब सन फार्मा सिरम इन्स्टिट्युट Loading …Question 1 of 20 मराठी व्याकरण विषयाची टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान ची टेस्ट द्या
Nice