Police Bharti Question Paper 441 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2021 1. विसंगत घटक ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] तांबडा काळा पिवळा निळा 2. मुलीच्या लग्नासाठी बबनरावांनी अडीच लाख रू एका पतपेढीतून 10% दराने तर दोन लाख रू 12.5% दराने एक वर्षासाठी घेतले. तर त्यांना एकूण रकमेवर किती दराने व्याज द्यावे लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 9.99% 11.11% 10.10% 8.88% 3. windows 10 ही/हे/हा एक ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टिम कॉम्प्युटर गेम सीपीयू 4. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान …. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] राजस्थान पश्चिम बंगाल आसाम उत्तराखंड 5. कपी – हा शब्द खालील पैकी कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] माकड बैल वाघ हत्ती 6. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] -91/12 91/4 91/12 -91/4 7. खालीलपैकी कोणता मासळीचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बांगडा देवनी रावस सुरमई 8. खालीलपैकी कोणते वाक्य रीती काळाचे नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बऱ्याच परीक्षा देऊन मी वैतागलो होतो आजोबा आम्हाला गोष्ट सांगत असे तो उद्या पासून क्लासला येत जाईल आजी सर्व नातवंडांना पैसे देत असते 9. सुधीरने घर क्र. 42 पासून ते 138 पर्यंतच्या सर्व घरात घर क्रमांकातके फुले वाटण्याचा संकल्प केला तर त्याला एकूण किती फुले लागतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8640 8730 9140 9250 10. कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कृत्यात भगतसिंग यांच्यासोबत खालील पैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आजाद बटुकेश्वर 11. पश्चिमेकडे बघणारा एक व्यक्ती तीनदा उजव्या हाताला आणि मग दोनदा डाव्या हाताला वळला. जर प्रत्येक वळण काटकोनात आणि प्रत्येक अंतर समान असेल तर आता तो कोणत्या दिशेला बघत असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर 12. खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वतः लिहिलेले आहे स्वतः दुरुस्त करून घ्या आपण नियोजन करू मी नाटक बघत आहे 13. एका संख्येत तिचा वर्ग मिळविला असता उत्तर त्या संख्येची दहापट मिळते तर त्या संख्येचा घन किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1331 512 729 1000 14. मी नवे पुस्तक वाचले – या वाक्यातील विधेय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुस्तक पुस्तक वाचले नवे वाचले 15. 5 10 20 50 100 ? ? 2000 – मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 200 आणि 1000 200 आणि 1500 500 आणि 1000 200 आणि 500 Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा