Police Bharti Question Paper 441 Leave a Comment / By Sagar Sir | SBfied.com / 31/03/2021 1. कपी – हा शब्द खालील पैकी कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] वाघ बैल माकड हत्ती 2. [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 91/12 91/4 -91/12 -91/4 3. एका संख्येत तिचा वर्ग मिळविला असता उत्तर त्या संख्येची दहापट मिळते तर त्या संख्येचा घन किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 1331 512 729 1000 4. खालीलपैकी कोणता मासळीचा प्रकार नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] बांगडा रावस सुरमई देवनी 5. मी नवे पुस्तक वाचले – या वाक्यातील विधेय ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पुस्तक पुस्तक वाचले नवे वाचले 6. windows 10 ही/हे/हा एक ….. आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑपरेटिंग सिस्टिम कॉम्प्युटर गेम सीपीयू 7. 5 10 20 50 100 ? ? 2000 – मालिका पूर्ण करा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 200 आणि 500 500 आणि 1000 200 आणि 1500 200 आणि 1000 8. खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम वापरलेले नाही ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] स्वतः दुरुस्त करून घ्या मी नाटक बघत आहे आपण नियोजन करू स्वतः लिहिलेले आहे 9. मुलीच्या लग्नासाठी बबनरावांनी अडीच लाख रू एका पतपेढीतून 10% दराने तर दोन लाख रू 12.5% दराने एक वर्षासाठी घेतले. तर त्यांना एकूण रकमेवर किती दराने व्याज द्यावे लागेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 9.99% 8.88% 10.10% 11.11% 10. विसंगत घटक ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] निळा तांबडा पिवळा काळा 11. कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कृत्यात भगतसिंग यांच्यासोबत खालील पैकी कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] सुखदेव राजगुरू बटुकेश्वर चंद्रशेखर आजाद 12. पश्चिमेकडे बघणारा एक व्यक्ती तीनदा उजव्या हाताला आणि मग दोनदा डाव्या हाताला वळला. जर प्रत्येक वळण काटकोनात आणि प्रत्येक अंतर समान असेल तर आता तो कोणत्या दिशेला बघत असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम 13. सुधीरने घर क्र. 42 पासून ते 138 पर्यंतच्या सर्व घरात घर क्रमांकातके फुले वाटण्याचा संकल्प केला तर त्याला एकूण किती फुले लागतील? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] 8730 9140 9250 8640 14. नंदादेवी राष्ट्रीय उद्यान …. या राज्यात आहे [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] पश्चिम बंगाल राजस्थान आसाम उत्तराखंड 15. खालीलपैकी कोणते वाक्य रीती काळाचे नाही? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ] आजोबा आम्हाला गोष्ट सांगत असे आजी सर्व नातवंडांना पैसे देत असते बऱ्याच परीक्षा देऊन मी वैतागलो होतो तो उद्या पासून क्लासला येत जाईल Loading … Question 1 of 15 मराठीची आणखी एक टेस्ट द्या संपूर्ण विषयांची एकत्रित टेस्ट द्या चालू घडामोडी सामान्यज्ञान ची टेस्ट द्या टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा. तुमची अडचण सोडवा