Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 445

1. क्रमाने येणाऱ्या तीन वर्ग संख्यांची बेरीज 77 आहे. त्यातील पहिल्या दोन संख्यांच्या वर्गमुळाची बेरीज 9 आहे. तर यातील सर्वात मोठी वर्ग संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. रेनु आणि अनु यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:6 आहे. रेनुचे 3 वर्षांनंतरचे वय आणि अनुचे आजचे वय यांचे गुणोत्तर 4:3 असेल. तर 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. गांधीजींना ‘ एका माणसाचे सैन्य ‘ असे कोणी संबोधले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. अपयशाचे भूत मानगुटीवर बसू देऊ नका – शब्दशक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. जर
+ = x
÷ = –
x = ÷
– = +
तर 12+3÷42×7-10= ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. सर्व मजूर नोकर आहे
सर्व कामगार नोकर आहे
काही मजूर कामगार आहे
यावरून योग्य अनुमान काढा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. एका त्रिकोणाचा एक कोन काटकोन आहे आणि उरलेले दोन्ही कोन समान मापाचे आहे तर हा त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. नगरपंचायत स्थापनेसाठी लोकसंख्या मर्यादा काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. पत्नीने नोटबंदीमध्ये ठेवलेले पैसे काढून दिले – या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. जर
+ = x
÷ = –
x = ÷
– = +
तर 9 x 3 – 4 + 4 ÷ 4= ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. एक टाकी दोन नळ 12 आणि 15 मिनीटात स्वतंत्रपणे भरतात. तर दोन्ही नळ 4 तास चालवून जास्त वेगाने पाणी भरणारा नळ बंद केल्यास उरलेली टाकी उरलेला नळ किती तासात भरेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. विसंगत पर्याय ओळखा
उत्कृष्ठ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. लेकी बोले सुने लागे ही म्हण सार्थ ठरविणारा अलंकार कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 445”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!