Free :
  • या सर्व टेस्ट मिळवा अगदी फ्री आपल्या अँप मध्ये ... Free PDF, Free Test, Free Classes

Police Bharti Question Paper 445

1. जर
+ = x
÷ = –
x = ÷
– = +
तर 9 x 3 – 4 + 4 ÷ 4= ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

2. अपयशाचे भूत मानगुटीवर बसू देऊ नका – शब्दशक्ती ओळखा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

3. एक टाकी दोन नळ 12 आणि 15 मिनीटात स्वतंत्रपणे भरतात. तर दोन्ही नळ 4 तास चालवून जास्त वेगाने पाणी भरणारा नळ बंद केल्यास उरलेली टाकी उरलेला नळ किती तासात भरेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

4. एका त्रिकोणाचा एक कोन काटकोन आहे आणि उरलेले दोन्ही कोन समान मापाचे आहे तर हा त्रिकोण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

5. गांधीजींना ‘ एका माणसाचे सैन्य ‘ असे कोणी संबोधले आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

6. भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

7. सर्व मजूर नोकर आहे
सर्व कामगार नोकर आहे
काही मजूर कामगार आहे
यावरून योग्य अनुमान काढा [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

8. क्रमाने येणाऱ्या तीन वर्ग संख्यांची बेरीज 77 आहे. त्यातील पहिल्या दोन संख्यांच्या वर्गमुळाची बेरीज 9 आहे. तर यातील सर्वात मोठी वर्ग संख्या कोणती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

9. जर
+ = x
÷ = –
x = ÷
– = +
तर 12+3÷42×7-10= ? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

10. पत्नीने नोटबंदीमध्ये ठेवलेले पैसे काढून दिले – या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

11. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

12. नगरपंचायत स्थापनेसाठी लोकसंख्या मर्यादा काय आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

13. लेकी बोले सुने लागे ही म्हण सार्थ ठरविणारा अलंकार कोणता आहे? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

14. रेनु आणि अनु यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:6 आहे. रेनुचे 3 वर्षांनंतरचे वय आणि अनुचे आजचे वय यांचे गुणोत्तर 4:3 असेल. तर 2 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

15. विसंगत पर्याय ओळखा
उत्कृष्ठ [ Free सराव परीक्षा देण्यासाठी गुगल मध्ये ( StudyWadi )स्टडी वाडी असे सर्च करा ]

 
 
 
 

Question 1 of 15


टेस्ट देत असताना 1) लोगो मुळे पर्याय न दिसणे 2) बरोबर उत्तरे चूक उत्तरे न दिसणे 3)कोणताही प्रश्न न दिसणे यासारखे प्रोब्लेम तुम्हाला येत असेल तर खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रोब्लेम सोडवा.


2 thoughts on “Police Bharti Question Paper 445”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!